Lokmat Agro >बाजारहाट > पुण्यात शरबती गव्हाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बन्सी गव्हाला असा मिळतोय भाव

पुण्यात शरबती गव्हाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बन्सी गव्हाला असा मिळतोय भाव

Sharbati wheat in Pune and bansi wheat in Chhatrapati Sambhajinagar | पुण्यात शरबती गव्हाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बन्सी गव्हाला असा मिळतोय भाव

पुण्यात शरबती गव्हाला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बन्सी गव्हाला असा मिळतोय भाव

राज्यात आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत २०१२ क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

राज्यात आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत २०१२ क्विंटल गव्हाची आवक होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत २०१२ क्विंटल गव्हाची आवक होत आहे.दररोज साधारण १९ ते २० हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे. यावेळी शरबती गव्हाला चांगला भाव मिळत असून पुण्यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५००० ते ६००० रुपयांचा भाव मिळत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत बन्सी गव्हाला २८०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, बन्सी, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे. दरम्यान, शरबती गव्हाची पुण्यात आज सर्वाधिक आवक झाली असून ४०४ क्विंटल गहू तर साताऱ्यात २१८९ जातीचा २५ क्विंटल गहूबाजारपेठेत आला होता. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण २४०० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बहुतांश ठिकाणी लोकल गव्हाची आवक होत असून शेतकऱ्यांना साधारण २३०० ते ३१५० रुपये भाव मिळत असून आज सर्वाधिक दर पुणे बाजारसमितीत मिळाला.

कोणत्या बाजारपेठेत आज गव्हाला काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या..

 

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/05/2024
अकोलालोकल150225526952490
अमरावतीलोकल282240027502575
बुलढाणालोकल65210027502500
छत्रपती संभाजीनगरबन्सी26259030302800
धुळेलोकल95235031462668
जळगावलोकल30200025802440
जालनालोकल58221026002400
लातूरलोकल3230023002300
नागपूरलोकल814265031752900
पालघर---60315031503150
पुणेशरबती404400058004900
सातारा२१८९25230025002400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2012

Web Title: Sharbati wheat in Pune and bansi wheat in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.