Join us

sorghum market: पुण्यात मालदांडी तर नागपूरच्या हायब्रीड ज्वारीला सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 06, 2024 3:00 PM

राज्यात आज सकाळच्या सत्रात २४०० क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे.

राज्यात आज सकाळच्या सत्रात २४०० क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. यावेळी मालदांडी, रब्बी, दादर, हायब्रीड, पांढरी, रब्बी जातीच्या ज्वारीची आवक होत असून क्विंटलमागे २००० ते ४००० रुपयांचा भाव मिळत आहे.

पुण्यात मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून सर्वसाधारण ४१५० ते ४८०० रुपयांचा भाव मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात ६९१ क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. तर नागपूरच्या हायब्रीड ज्वारीला इतर भागात मिळणाऱ्या भावापेक्षा अधिक दर मिळत असला तरी आवक फार नाही. नागपूर बाजारसमितीत आज केवळ ४ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती.

जाणून घ्या ज्वारीचे बाजारभाव

शेतमाल: ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2024
अकोलाहायब्रीड83230024502350
अमरावतीलोकल33250028002650
बीडमालदांडी6260028002700
बुलढाणाशाळू40200028502500
छत्रपती संभाजीनगररब्बी13200025002060
छत्रपती संभाजीनगरशाळू16200020502025
धाराशिवपांढरी117235135013125
धुळेहायब्रीड744190022202165
धुळेदादर36210025952500
गडचिरोलीहायब्रीड13248025002500
जळगावहायब्रीड222215022602200
जळगावदादर365260330552925
जालनाशाळू13186021002000
नागपूरहायब्रीड4340036003550
नंदुरबारदादर2250025002500
परभणीरब्बी2242524252425
पुणेमालदांडी691350048004150
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2400
टॅग्स :ज्वारीबाजारमार्केट यार्ड