Lokmat Agro >बाजारहाट > ज्वारी बाजारभाव: आज शाळू, मालदांडीसह दादर, वसंत ज्वारीला काय मिळतोय भाव?

ज्वारी बाजारभाव: आज शाळू, मालदांडीसह दादर, वसंत ज्वारीला काय मिळतोय भाव?

Sorghum Market Prices: What are the prices of Shalu, Maldandi along with Dadar, Spring Sorghum today? | ज्वारी बाजारभाव: आज शाळू, मालदांडीसह दादर, वसंत ज्वारीला काय मिळतोय भाव?

ज्वारी बाजारभाव: आज शाळू, मालदांडीसह दादर, वसंत ज्वारीला काय मिळतोय भाव?

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७८५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज मालदांडी ज्वारीसह पांढरी, शाळू, दादर ज्वारीसह वसंत ज्वारीची ...

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७८५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज मालदांडी ज्वारीसह पांढरी, शाळू, दादर ज्वारीसह वसंत ज्वारीची ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ७८५ क्विंटल ज्वारीची आवक झाली. आज मालदांडी ज्वारीसह पांढरी, शाळू, दादर ज्वारीसह वसंत ज्वारीची आवक झाली. पुण्यात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव मिळत असून सर्वसाधारण ५००० रुपयांचा बाजारभाव मिळाला.

आज पुण्यासह जालना, नाशिक बाजारसमितीतही मालदांडी ज्वारीची आवक झाली. यावेळी जालन्यासह नाशिकमध्ये ज्वारीला २२०० रुपयांचा भाव मिळाला.

वाचा सविस्तर बाजारभाव

शेतमाल: ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/06/2024
अहमदनगर---क्विंटल13190031002000
अहमदनगरहायब्रीडक्विंटल3220022002200
अकोलाहायब्रीडक्विंटल310204021702080
अमरावतीलोकलक्विंटल100200022502125
बुलढाणाहायब्रीडक्विंटल10150017511625
बुलढाणाशाळूक्विंटल12187522002000
बुलढाणाकाळीक्विंटल3180018001800
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल19203020522050
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल23207126602366
धाराशिवपिवळीक्विंटल1260026002600
धाराशिवपांढरीक्विंटल105180033002900
धुळे---क्विंटल16217821782178
धुळेपांढरीक्विंटल23209123142200
धुळेदादरक्विंटल26244826982613
जळगावलोकलक्विंटल5200020002000
जळगावहायब्रीडक्विंटल258217523272327
जळगावपांढरीक्विंटल120219523202255
जळगावदादरक्विंटल379242430252958
जालनामालदांडीक्विंटल102190024502200
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
नाशिकमालदांडीक्विंटल9209922402200
नाशिकपांढरीक्विंटल24214529602301
परभणी---क्विंटल6220024002200
पुणेमालदांडीक्विंटल708420058005000
सांगलीशाळूक्विंटल17334035203430
सोलापूर---क्विंटल1174215041003000
सोलापूरपांढरीक्विंटल99248032502865
ठाणेवसंतक्विंटल3320036003400
वाशिम---क्विंटल180202523102165
यवतमाळहायब्रीडक्विंटल34214521752160
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3785

Web Title: Sorghum Market Prices: What are the prices of Shalu, Maldandi along with Dadar, Spring Sorghum today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.