Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market Update राज्यात ज्वारीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Sorghum Market Update राज्यात ज्वारीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Sorghum Market Update Inflow of sorghum increased in the state; Read what rates are available | Sorghum Market Update राज्यात ज्वारीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

Sorghum Market Update राज्यात ज्वारीची आवक वाढली; वाचा काय मिळतोय दर

राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये आज ६१७४ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक १६८९ क्विं. जालना, ७२० क्विं. पुणे, ५५१ क्विं. बार्शी, ५४९ क्विं. जामखेड, ३८५ क्विं. मलकापुर, २९० क्विं. सांगली येथे होती. तर कमी आवक राहता बाजारसमितीत ५ क्विं., यवतमाळ ४ क्विं., परतूर ३ क्विं., पैठण ३ क्विं., देवला १ क्विं. होती.  

शेअर :

Join us
Join usNext

दादर, हायब्रिड, लोकल, मालदांडी, नं.१, पांढरी, पिवळी, रब्बी, शाळू, सुवर्ण आदी ज्वारीच्या वाणांचा समावेश आजच्या आवकेत होता. 

आज दादर ज्वारी ज्वारीला चोपडा येथे २६२६, दौंडाईचा येथे २६७७ सर्वसाधारण दर मिळाला. तर हायब्रिड ज्वारी ला सांगली येथे ३३४०, अकोला येथे २१६० असा दर मिळाला.  लोकल वाणांच्या ज्वारीला मूर्तिजापूर येथे २११५, वैजापुर - शिऊर २१९३, देवला ३५५५ दर मिळाला. कळंब धाराशीव येथे पिवळी ज्वारीस २८०१, नं.०१ ज्वारीस ताडकळस येथे २२००, सुवर्ण ज्वारीस नांदेड येथे २३०० दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील सविस्तर ज्वारी आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/07/2024
दोंडाईचा---क्विंटल46215023512276
बार्शी---क्विंटल551250042003500
बार्शी -वैराग---क्विंटल126210042003300
राहूरी -वांबोरी---क्विंटल15220030012500
कारंजा---क्विंटल50217523252270
करमाळा---क्विंटल268250046003700
मानोरा---क्विंटल30230023152307
राहता---क्विंटल5195121002000
दोंडाईचादादरक्विंटल6210028022677
चोपडादादरक्विंटल15231526822626
अमळनेरदादरक्विंटल50240027002700
अकोलाहायब्रीडक्विंटल124195522652160
सांगलीहायब्रीडक्विंटल290318035003340
यवतमाळहायब्रीडक्विंटल4229022902290
चिखलीहायब्रीडक्विंटल10170020001850
वाशीमहायब्रीडक्विंटल60190023402100
अमळनेरहायब्रीडक्विंटल40220023262326
मलकापूरहायब्रीडक्विंटल385225523552300
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल6220022002200
मुखेडहायब्रीडक्विंटल10195021002050
अमरावतीलोकलक्विंटल18220025002350
मुर्तीजापूरलोकलक्विंटल80195022752115
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल5190022762193
देवळालोकलक्विंटल1290535553555
सोलापूरमालदांडीक्विंटल47233028702500
पुणेमालदांडीक्विंटल720500056005300
बीडमालदांडीक्विंटल38210028502385
जामखेडमालदांडीक्विंटल549300038003400
नांदगावमालदांडीक्विंटल5227123652350
परांडामालदांडीक्विंटल17230025002300
ताडकळसनं. १क्विंटल60210024002200
धुळेपांढरीक्विंटल66203523432300
चाळीसगावपांढरीक्विंटल85205123572300
कळंब (धाराशिव)पांढरीक्विंटल64225027602400
तुळजापूरपांढरीक्विंटल70250035003100
उमरगापांढरीक्विंटल9220022002200
पाथरीपांढरीक्विंटल22190023002200
दुधणीपांढरीक्विंटल42230027852545
कळंब (धाराशिव)पिवळीक्विंटल1280128012801
माजलगावरब्बीक्विंटल95210024002260
पैठणरब्बीक्विंटल3205020502050
गेवराईरब्बीक्विंटल44200026402350
जालनाशाळूक्विंटल1689200030752600
सांगलीशाळूक्विंटल250350050004250
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल21220028772538
परतूरशाळूक्विंटल3200021612100
देउळगाव राजाशाळूक्विंटल30220023002250
गंगापूरशाळूक्विंटल5210022502200
नांदेडसुवर्णक्विंटल45226024002300

Web Title: Sorghum Market Update Inflow of sorghum increased in the state; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.