Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Rates : ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक; पाहा आजचा दर

Sorghum Rates : ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक; पाहा आजचा दर

Sorghum Rates: How much did sorghum get in the state? The highest income was here | Sorghum Rates : ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक; पाहा आजचा दर

Sorghum Rates : ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक; पाहा आजचा दर

राज्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक

राज्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ज्वारीच्या कमाल अन् किमान दरात साडेतीन हजारांचा फरक

शेअर :

Join us
Join usNext

यंदा राज्यामध्ये ज्वारीच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली असून उत्पादनातही घट झालेली आहे. परंतु, ज्वारीला खूप कमी दर मिळत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्याचबरोबर कमाल आणि किमान दरामध्ये तब्बल साडेतीन हजारांचा फरक असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, आज राज्यातील मलकापूर, पिंपळगाव (पालखेड), मुंबई या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची आवक झाली होती. इतर बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी होती. यामध्ये शाळू, रब्बी, पिवळी, पांढरी, मालदांडी, लोकल, हायब्रीड, दादर या वाणांच्या ज्वारीचा समावेश होता.

आजच्या सर्वाधिक सरासरी दराचा विचार केला तर आज पुणे बाजार समितीमध्ये मालदांडी ज्वारीला ५ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी केवळ ६९८ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दराचा विचार केला तर चिखली बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला केवळ १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला. येथे केवळ २९ क्विंटल ज्वारीची आवक झाली होती.

 

आजचे ज्वारीचे दर
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/05/2024
दोंडाईचा---क्विंटल76210023992251
भोकर---क्विंटल2181018101810
कारंजा---क्विंटल200190024002230
करमाळा---क्विंटल286275148753600
धुळेदादरक्विंटल113221025302440
दोंडाईचादादरक्विंटल74220032513000
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल6250025902590
अमळनेरदादरक्विंटल150260033503350
पाचोरादादरक्विंटल75245029002611
अकोलाहायब्रीडक्विंटल24195021702065
धुळेहायब्रीडक्विंटल15212122252188
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल15215021502150
चिखलीहायब्रीडक्विंटल29150020001750
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
अमळनेरहायब्रीडक्विंटल250200022122212
मलकापूरहायब्रीडक्विंटल1680203021852105
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल8100270027002700
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल2250025002500
चांदूर बझारहायब्रीडक्विंटल113220025002350
यावलहायब्रीडक्विंटल32197022302100
अहमहपूरहायब्रीडक्विंटल186210029002317
बुलढाणाहायब्रीडक्विंटल70150020001700
अमरावतीलोकलक्विंटल84180019251862
लासलगाव - निफाडलोकलक्विंटल3160132512700
मुंबईलोकलक्विंटल1144250049004000
मुर्तीजापूरलोकलक्विंटल80187021252015
उल्हासनगरलोकलक्विंटल130400045004250
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल15187124952359
सोलापूरमालदांडीक्विंटल8190027802550
पुणेमालदांडीक्विंटल698480058005300
जिंतूरमालदांडीक्विंटल6230023002300
जामखेडमालदांडीक्विंटल261300045003750
नांदगावमालदांडीक्विंटल4209122902250
परांडामालदांडीक्विंटल5250027502550
सोनपेठमालदांडीक्विंटल38175028752300
चाळीसगावपांढरीक्विंटल250200023442297
पाचोरापांढरीक्विंटल350215023512251
मुरुमपांढरीक्विंटल3432543504337
तुळजापूरपांढरीक्विंटल75250035003000
दुधणीपांढरीक्विंटल143227532002740
अहमहपूरपिवळीक्विंटल3370037003700
माजलगावरब्बीक्विंटल203200027002600
पैठणरब्बीक्विंटल6205028002110
गेवराईरब्बीक्विंटल84200031302650
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल38210025752338
परतूरशाळूक्विंटल22185022262176
तासगावशाळूक्विंटल22325035203390
मंठाशाळूक्विंटल51190025112350

Web Title: Sorghum Rates: How much did sorghum get in the state? The highest income was here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.