Join us

Soyabean bajar bhav : लातूर बाजार समितीत पिवळा सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळतोय बाजारभाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 5:46 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soyabean bajar bhav)

Soyabean bajar bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डमध्ये आज (१२ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक १,१४,०३७ इतकी झाली. त्याला ४ हजार १२ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल, नं-१, पिवळा या प्रकारच्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. यात लातूर बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची आवक सर्वाधिक ४२ हजार ९२ क्विंटल झाली तर  त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका तर कमाल दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/11/2024
अहमदनगर---क्विंटल420410043004200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल62350040503775
चंद्रपूर---क्विंटल310380040603920
राहूरी -वांबोरी---क्विंटल41390040804000
संगमनेर---क्विंटल3420042004200
उदगीर---क्विंटल8600410041954147
कारंजा---क्विंटल8000385042204050
श्रीरामपूर---क्विंटल1405040504050
तुळजापूर---क्विंटल2100410041004100
मालेगाव (वाशिम)---क्विंटल940360041704000
राहता---क्विंटल53391642004100
सोलापूरलोकलक्विंटल328400042004100
अमरावतीलोकलक्विंटल14589380040013900
नागपूरलोकलक्विंटल1255410041324124
हिंगोलीलोकलक्विंटल1680398045504265
ताडकळसनं. १क्विंटल550405043604200
लातूरपिवळाक्विंटल42092380042004050
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल1219400042004100
अकोलापिवळाक्विंटल6085352045804255
यवतमाळपिवळाक्विंटल2626380041753975
चिखलीपिवळाक्विंटल1589375043764063
हिंगणघाटपिवळाक्विंटल10747260042403400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1300395043504150
पैठणपिवळाक्विंटल1280028002800
कळमनूरीपिवळाक्विंटल40450045004500
चाळीसगावपिवळाक्विंटल35394141504100
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल82400041004050
भोकरपिवळाक्विंटल140384041263980
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल389385040803965
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4100327542353755
दिग्रसपिवळाक्विंटल350380541103960
वणीपिवळाक्विंटल725380041804000
सावनेरपिवळाक्विंटल254332040003800
जामखेडपिवळाक्विंटल404400041004050
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल43352142534000
परतूरपिवळाक्विंटल143370042004000
गंगाखेडपिवळाक्विंटल201430044004350
देउळगाव राजापिवळाक्विंटल60300040003800
किल्ले धारुरपिवळाक्विंटल73345241514120
किनवटपिवळाक्विंटल38489248924892
मुखेडपिवळाक्विंटल178370043504300
मुरुमपिवळाक्विंटल532370040753947
सेनगावपिवळाक्विंटल180380042004000
पुर्णापिवळाक्विंटल395377141304105
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल375350042004000
घाटंजीपिवळाक्विंटल610385043504250
राळेगावपिवळाक्विंटल400350040003700
उमरखेडपिवळाक्विंटल400432044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल310432044004350
राजूरापिवळाक्विंटल195355539953875
भद्रावतीपिवळाक्विंटल101352538253675
काटोलपिवळाक्विंटल631300041003800
पुलगावपिवळाक्विंटल280290539903750
देवणीपिवळाक्विंटल171365042123931

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड