Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyabean Market Update: Maximum arrival of soybeans in Latur market; Read the price in detail | Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyabean Market Update : लातुरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

आज राज्याच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soyabean Market Update)

आज राज्याच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soyabean Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्याच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक ३३७६७ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर ४ हजार ३६८ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर राज्यातील इतर बाजारातसोयाबीनला काय दर मिळाला ते पाहुया. 

शेतकरी बाजारात सध्या जुन्या सोयाबीन बरोबरच नवीन सोयाबीन घेऊन येत आहेत. आज (२५ सप्टेंबर) रोजी लातुरच्या बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. साधारणत: १२००५ क्विंटल झाली तर त्याला कमीत कमी दर ४ हजार ५२३ रूपये  इतका मिळाला. साधारण दर ४ हजार ६५० रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला आणि जास्तीत जास्त दर ४ हजार ९९४ रूपये प्रति क्विंटल  इतका मिळाला.  

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/09/2024
अहमदनगर---क्विंटल107410044004250
जळगाव---क्विंटल52370041754175
बार्शी---क्विंटल401432545814400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल221370146004150
नंदूरबार---क्विंटल18440045304450
राहूरी -वांबोरी---क्विंटल3470047004700
सिल्लोड---क्विंटल8465046504650
उदगीर---क्विंटल2150444047404590
कारंजा---क्विंटल1700418046404485
नायगाव---क्विंटल45420046004300
तुळजापूर---क्विंटल60455045504550
मालेगाव (वाशिम)---क्विंटल250420046604400
राहता---क्विंटल3460046004600
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल155439046254575
सोलापूरलोकलक्विंटल390300046154440
अमरावतीलोकलक्विंटल2445445045004475
नागपूरलोकलक्विंटल128413144004333
हिंगोलीलोकलक्विंटल525426146504455
लातूरपिवळाक्विंटल12005452346944650
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल308440045514500
अकोलापिवळाक्विंटल3262400046604490
यवतमाळपिवळाक्विंटल250430145754438
चिखलीपिवळाक्विंटल255418144754330
हिंगणघाटपिवळाक्विंटल1563290047453200
बीडपिवळाक्विंटल91300045704137
वाशीमपिवळाक्विंटल3000431546004340
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150425046504400
भोकरपिवळाक्विंटल34390044054153
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल104440045004450
मलकापूरपिवळाक्विंटल270370046354400
दिग्रसपिवळाक्विंटल80449550014560
वणीपिवळाक्विंटल355430046204500
सावनेरपिवळाक्विंटल40370144204200
परतूरपिवळाक्विंटल95362544264320
गंगाखेडपिवळाक्विंटल15450046004500
मनवतपिवळाक्विंटल107350046314525
दर्यापूरपिवळाक्विंटल800360046004400
देउळगाव राजापिवळाक्विंटल50400044004300
औराद शहाजानीपिवळाक्विंटल87330046703985
किनवटपिवळाक्विंटल12430044004350
मुरुमपिवळाक्विंटल295442045514466
उमरगापिवळाक्विंटल193380045604303
सेनगावपिवळाक्विंटल86410045004250
पाथरीपिवळाक्विंटल40270046004000
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल25415044704310
बुलढाणापिवळाक्विंटल80400045004250
आष्टी-जालनापिवळाक्विंटल48366043254200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल309250546404399
उमरखेडपिवळाक्विंटल230450046004550
बाभुळगावपिवळाक्विंटल482410046554520
काटोलपिवळाक्विंटल7446144614461
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल125400043754250
आर्णीपिवळाक्विंटल360400045554250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

Web Title: Soyabean Market Update: Maximum arrival of soybeans in Latur market; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.