Join us

Soyabean Rates : मागच्या हंगामातील सोयाबीनला या हंगामात किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 8:23 PM

अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील सोयाबीन अद्याप साठवून ठेवलेली आहे.

मान्सूनचा पाऊस पडला असून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरण्या आणि कापसाच्या लागवडी केल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील सोयाबीन अद्याप साठवून ठेवली असून या सोयाबीनला सध्या ४ हजार ते ४ हजार ५०० रूपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे. दरम्यान,काही शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी साधन नसल्यामुळे त्यांना त्याचवेळी सोयाबीनची विक्री करावी लागली आहे. 

दरम्यान, आज कारंजा, अमरावती, लातूर, जालना, अकोला, हिंगणघाट, वाशिम आणि लोणार बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती. तर पिवळा, नं.१, लोकल, हायब्रीड हे वाण प्रामुख्याने बाजारात आले होते. लातूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी म्हणजे ६ हजार ४५६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजच्या दिवसातील उच्चांकी आणि निच्चांकी दराचा विचार केला तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये ३ हजार ७०० रूपये  प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या  दिवसातील निच्चांकी दर होता. तर तासगाव बाजार समितीमध्ये ४ हजार ८१०  रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. पण या बाजार समितीमध्ये  केवळ १६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. 

 

आजचे सविस्तर सोयाबीन दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/06/2024
लासलगाव---क्विंटल236340146004511
लासलगाव - विंचूर---क्विंटल339300046314550
बार्शी---क्विंटल181442545004450
माजलगाव---क्विंटल252410045004481
राहूरी -वांबोरी---क्विंटल6393943164100
पाचोरा---क्विंटल40430043954351
सिल्लोड---क्विंटल3442044204420
कारंजा---क्विंटल1800417045154440
नवापूर---क्विंटल31440044004400
तुळजापूर---क्विंटल70447544754475
मानोरा---क्विंटल284405045304400
मालेगाव (वाशिम)---क्विंटल180420044254350
राहता---क्विंटल8437544304400
धुळेहायब्रीडक्विंटल7425042504250
अमरावतीलोकलक्विंटल2497420044274313
नागपूरलोकलक्विंटल346410045564442
अमळनेरलोकलक्विंटल20432543254325
हिंगोलीलोकलक्विंटल500410045604330
कोपरगावलोकलक्विंटल131394044914301
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल36300044004041
मेहकरलोकलक्विंटल910400044654300
ताडकळसनं. १क्विंटल170430045004400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल209440044984465
बारामतीपिवळाक्विंटल48380044204356
लातूरपिवळाक्विंटल6456452546364620
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल60450045754550
जालनापिवळाक्विंटल1838422544814425
अकोलापिवळाक्विंटल1462400545054290
यवतमाळपिवळाक्विंटल170415544754315
चोपडापिवळाक्विंटल30390043004200
आर्वीपिवळाक्विंटल165350044654300
चिखलीपिवळाक्विंटल410410043704235
हिंगणघाटपिवळाक्विंटल1977270045753700
बीडपिवळाक्विंटल61454145414541
वाशीमपिवळाक्विंटल1800423544704300
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300435045254400
पैठणपिवळाक्विंटल10422542254225
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल150400044994300
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल5440045504500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल93431044304370
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल350426044804390
दिग्रसपिवळाक्विंटल85430044754435
वणीपिवळाक्विंटल152394545704400
सावनेरपिवळाक्विंटल2432043204320
गेवराईपिवळाक्विंटल18415043804250
परतूरपिवळाक्विंटल23440045234450
गंगाखेडपिवळाक्विंटल25450046004500
चांदूर बझारपिवळाक्विंटल65400043504210
दर्यापूरपिवळाक्विंटल400340044404375
देउळगाव राजापिवळाक्विंटल30409944004300
लोणारपिवळाक्विंटल1110420044674333
वरोरापिवळाक्विंटल10350042753900
साक्रीपिवळाक्विंटल3330040014001
तासगावपिवळाक्विंटल16478048504810
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180430046004600
चाकूरपिवळाक्विंटल77440144704443
औराद शहाजानीपिवळाक्विंटल176457045864578
उमरगापिवळाक्विंटल3436044134360
सेनगावपिवळाक्विंटल130410044004200
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल45438044504400
सिंदखेड राजापिवळाक्विंटल330460046404630
नेर परसोपंतपिवळाक्विंटल246200544704057
बाभुळगावपिवळाक्विंटल292430546204450
राजूरापिवळाक्विंटल12430043004300
काटोलपिवळाक्विंटल189380044264250
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्डसोयाबीन