Join us

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक घटली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 4:42 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२७ ऑक्टोबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक १६८ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ५८ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

उदगीरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ५६००  क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ४१८ रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर कमीत कमी दर ४ हजार ३८५ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ४ हजार ४५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये आज (२७ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2024
सिल्लोड---क्विंटल170372542554200
उदगीर---क्विंटल5600438544514418
पैठणपिवळाक्विंटल36381140363901
काटोलपिवळाक्विंटल945320043424050
देवणीपिवळाक्विंटल132388045504215

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड