Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : How much is the arrivals of Soybean in latur market? Read in detail | Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या माहेर घरात किती झाली आवक ; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डामध्येसोयाबीनची आवक ५७ हजार ९२३ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ९१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

पिवळ्या सोन्याचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या लातूर बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत आवक घटली. आज (१९ नोव्हेंबर) रोजी २९ हजार १७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.  तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमीत कमी दर हा ४ हजार १६० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार २७८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

नादगाव खांडेश्वर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक १ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ५७२ प्रति क्विंटल मिळाला तर कमीत कमी दर हा २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार ७४५ रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2024
चंद्रपूर---क्विंटल202390041604050
सिन्नर---क्विंटल27300042904100
राहूरी -वांबोरी---क्विंटल2395039503950
कोरेगाव---क्विंटल72489248924892
तुळजापूर---क्विंटल1600415041504150
मानोरा---क्विंटल423380043003874
मालेगाव (वाशिम)---क्विंटल450360042004050
राहता---क्विंटल20396042464150
धुळेहायब्रीडक्विंटल35200041704075
अमरावतीलोकलक्विंटल6117385041003975
नागपूरलोकलक्विंटल1428370041924069
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल303360043004180
लातूरपिवळाक्विंटल29171416042784200
जालनापिवळाक्विंटल5808350046004250
चोपडापिवळाक्विंटल20390041004021
आर्वीपिवळाक्विंटल640320042404000
हिंगणघाटपिवळाक्विंटल4102280042503550
वाशीमपिवळाक्विंटल3000425050004500
कळमनूरीपिवळाक्विंटल80450045004500
उमरेडपिवळाक्विंटल844330042804050
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल97400042004100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल236385042504050
जामखेडपिवळाक्विंटल232380041003950
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल2420042254210
गंगाखेडपिवळाक्विंटल100430043504300
देउळगाव राजापिवळाक्विंटल35380042004000
लोणारपिवळाक्विंटल1045410042834191
गंगापूरपिवळाक्विंटल43397041004020
आंबेजोबाईपिवळाक्विंटल260390042094160
अहमहपूरपिवळाक्विंटल491325243344089
किनवटपिवळाक्विंटल88489248924892
सेनगावपिवळाक्विंटल86380042004000
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल330350041303900
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल1240027452572
बोरी-अरबपिवळाक्विंटल70395041654050
उमरखेडपिवळाक्विंटल310430044004350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130430044004350
राजूरापिवळाक्विंटल129388540903995
सिंदीपिवळाक्विंटल53265041603850
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल400385042504000
देवणीपिवळाक्विंटल81380042814040

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा 

मत्स्यपालन करताय? कमी कालावधीत अधिक वजन देणारा हा मासा ठरतोय फायदेशीर

https://www.lokmat.com/agriculture/agri-business/fisheries/this-fish-which-gives-more-weight-in-a-short-period-of-time-is-beneficial-while-doing-fish-farming-a-a975/

Web Title: Soybean Bajar Bhav : How much is the arrivals of Soybean in latur market? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.