Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: Soybean arrival 26378 quintals on the occasion of Dhantrayodashi | Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल ; 'हा' मिळाला दर ते वाचा सविस्तर

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav :  राज्यातील बाजार समितीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज (२९ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची आवक २६३७८ क्विंटल झाली. त्याला ४ हजार ११५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. 

आज बाजारात हायब्रीड, लोकल आणि पिवळा या जातीच्या सोयाबीनची आवक सर्वाधिक झाली. हिंगणघाट बाजारात पिवळा सोयाबीनची आवक १२७५१ क्विंटल झाली. तर त्याला कमीत कमी दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ५४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर सर्वासाधारण दर हा ३ हजार ५०० रुपये इतका मिळाला. 

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/10/2024
लासलगाव---क्विंटल714280044004320
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल123350041913846
चंद्रपूर---क्विंटल792381042604140
राहूरी -वांबोरी---क्विंटल39360042013900
कळवण---क्विंटल125370043004157
कारंजा---क्विंटल5380544454250
मुदखेड---क्विंटल37400042504160
तुळजापूर---क्विंटल1375422542254225
धुळेहायब्रीडक्विंटल10420043004300
सांगलीलोकलक्विंटल100489251004996
नागपूरलोकलक्विंटल4665410043304273
हिंगणघाटपिवळाक्विंटल12751280045403500
बीडपिवळाक्विंटल223370142504013
पैठणपिवळाक्विंटल22373640713991
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल442401043004155
जिंतूरपिवळाक्विंटल315375143014211
वणीपिवळाक्विंटल826355043704000
जामखेडपिवळाक्विंटल350350042003850
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल170330443004200
शेवगावपिवळाक्विंटल25400040004000
परतूरपिवळाक्विंटल251380044004100
गंगाखेडपिवळाक्विंटल125450045504500
देउळगाव राजापिवळाक्विंटल301300041003900
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल810150040753800
किनवटपिवळाक्विंटल33420043504310
सेनगावपिवळाक्विंटल245380043004100
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325380044504300
राळेगावपिवळाक्विंटल300390042004100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल800430044004350
राजूरापिवळाक्विंटल176370042004065
भद्रावतीपिवळाक्विंटल187360040003800
पुलगावपिवळाक्विंटल430300041654070

 (सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Soybean Bajar Bhav: Soybean arrival 26378 quintals on the occasion of Dhantrayodashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.