Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक १,४७,९०० क्विंटल; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक १,४७,९०० क्विंटल; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : Soybean arrival in the market 1,47,900 quintals; Read in detail what is the rate | Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक १,४७,९०० क्विंटल; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : बाजारात सोयाबीनची आवक १,४७,९०० क्विंटल; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आता दिवाळीनंतर सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज (६ नाेव्हेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक १,४७,९०० क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ५८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर आज (६ नोव्हेंबर) रोजी लातूरच्या बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक ४५,५४० क्विंटल इतकी झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2024
लासलगाव---क्विंटल1153272743804340
लासलगाव - विंचूर---क्विंटल1638300043534211
जळगाव---क्विंटल167335041954025
जलगाव - मसावत---क्विंटल7385038503850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल350163542002918
माजलगाव---क्विंटल3161360042004000
राहूरी -वांबोरी---क्विंटल10380041004000
पाचोरा---क्विंटल1700250042003511
सिल्लोड---क्विंटल74395043204250
कारंजा---क्विंटल12385042804075
श्रीरामपूर---क्विंटल30370042004100
तुळजापूर---क्विंटल2500420042004200
मानोरा---क्विंटल907395043704007
राहता---क्विंटल31396542014170
धुळेहायब्रीडक्विंटल106230542604185
सोलापूरलोकलक्विंटल403400043154100
अमरावतीलोकलक्विंटल13977375040003875
नागपूरलोकलक्विंटल255410042264195
हिंगोलीलोकलक्विंटल1500390044414170
कोपरगावलोकलक्विंटल570330043454250
ताडकळसनं. १क्विंटल691403343504200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल818250043354251
चोपडापांढराक्विंटल180345040513900
लातूरपिवळाक्विंटल45540390043504200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल332410043254251
जालनापिवळाक्विंटल16002320045514200
अकोलापिवळाक्विंटल6191350045604250
यवतमाळपिवळाक्विंटल3056380042954047
चिखलीपिवळाक्विंटल2150384045204180
हिंगणघाटपिवळाक्विंटल11547270043553500
बीडपिवळाक्विंटल555355142504099
वाशीमपिवळाक्विंटल3000380547754460
पैठणपिवळाक्विंटल7397139713971
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल2650350043854100
चाळीसगावपिवळाक्विंटल40350141424091
वर्धापिवळाक्विंटल655347544004150
भोकरपिवळाक्विंटल256400042754137
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल342395042504100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4100337043653870
जळगाव जामोद -असलगावपिवळाक्विंटल1200360042003800
दिग्रसपिवळाक्विंटल300380043253980
सावनेरपिवळाक्विंटल221340043254100
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल27390043014100
शेवगावपिवळाक्विंटल7420042004200
परतूरपिवळाक्विंटल322415043514300
गंगाखेडपिवळाक्विंटल150445045504500
चांदूर बझारपिवळाक्विंटल978340043004040
दर्यापूरपिवळाक्विंटल4000340044004100
देउळगाव राजापिवळाक्विंटल161300041013800
वरोरापिवळाक्विंटल1672300040003800
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल450310040003800
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल542310040003800
तळोदापिवळाक्विंटल123369043034240
धरणगावपिवळाक्विंटल85339041003950
नांदगावपिवळाक्विंटल29396042614250
किनवटपिवळाक्विंटल51390042504175
मुखेडपिवळाक्विंटल157400044004250
पाथरीपिवळाक्विंटल192320043003951
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल325380044504200
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळाक्विंटल2407370042854000
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल1225375042003975
बुलढाणापिवळाक्विंटल700330042003750
आष्टी-जालनापिवळाक्विंटल65340142004150
पांढरकवडापिवळाक्विंटल211380041754050
राजूरापिवळाक्विंटल230358041203995
काटोलपिवळाक्विंटल765310043254050
पुलगावपिवळाक्विंटल385300042004070
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल4000360042504150
देवणीपिवळाक्विंटल257389243004096

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Soybean Bajar Bhav : Soybean arrival in the market 1,47,900 quintals; Read in detail what is the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.