Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : Soybean arrival increased in Karanja Bazaar Samiti; Read the price in detail | Soybean Bajar Bhav : कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (११ डिसेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ४६,०४१ क्विंटल झाली. तर त्याला ३ हजार ९७६ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मागील दोन दिवसांपासून सोयाबीनची आवक घटताना दिसत आहे.

आज (११ डिसेंबर) रोजी लोकल, हायब्रीड, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. कारंजा बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ७ हजार क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ७७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ७० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

नांदगाव बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी ६ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ११ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान दर हा ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/12/2024
जळगाव---क्विंटल1801400048924892
बार्शी---क्विंटल663380042254000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल87390040253962
चंद्रपूर---क्विंटल105370039003760
कारंजा---क्विंटल7000377540703950
रिसोड---क्विंटल2150373042004000
तुळजापूर---क्विंटल450405040504050
मानोरा---क्विंटल583347540503722
धुळेहायब्रीडक्विंटल36354540404040
सोलापूरलोकलक्विंटल81398541404075
अमरावतीलोकलक्विंटल8220380039273863
हिंगोलीलोकलक्विंटल1600380042514025
मेहकरलोकलक्विंटल1870380045554300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल460380041254070
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल183390041004000
जालनापिवळाक्विंटल5670330046004000
अकोलापिवळाक्विंटल2641342543504140
यवतमाळपिवळाक्विंटल1104380042854042
अकोटपिवळाक्विंटल1440350041704100
चिखलीपिवळाक्विंटल1611380045224161
हिंगणघाटपिवळाक्विंटल5053270042353500
भोकरपिवळाक्विंटल79370540703887
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल261365040003825
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल17350041503800
मलकापूरपिवळाक्विंटल2070300040553675
दिग्रसपिवळाक्विंटल465370040553985
सावनेरपिवळाक्विंटल145320039003700
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल30340042503825
परतूरपिवळाक्विंटल84405041504090
वरूडपिवळाक्विंटल228300039753793
देउळगाव राजापिवळाक्विंटल50300040003800
तळोदापिवळाक्विंटल7390041004000
नांदगावपिवळाक्विंटल6370040114011
अहमहपूरपिवळाक्विंटल1421300141884020
मुरुमपिवळाक्विंटल534350141003945
सेनगावपिवळाक्विंटल107350039003600
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल320355043004100
घाटंजीपिवळाक्विंटल50360039903850
उमरखेडपिवळाक्विंटल60425043504300
राजूरापिवळाक्विंटल94365038103760
भद्रावतीपिवळाक्विंटल29380038003800
काटोलपिवळाक्विंटल210320040153850
पुलगावपिवळाक्विंटल286351041503950
सिंदीपिवळाक्विंटल22337540003870
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2026365042504150

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Bhuimug Beej Prakriya : उन्हाळी भुईमुगाची उगवण चांगली होण्यासाठी पेरणी अगोदर बियांवर करा ही प्रक्रिया

Web Title: Soybean Bajar Bhav : Soybean arrival increased in Karanja Bazaar Samiti; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.