Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : Soybean arrival slows down in state market committee ; Read the price in detail | Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक ४८,१६६  क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ३९ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी होताना दिसत आहे.

आज (२२ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पिवळा, पांढरा या जातीच्या सोयाबीनची आवक झाली. यात लातूर येथील बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक १९ हजार १८० क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर वैजापूर येथील शिऊर बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/11/2024
जळगाव---क्विंटल219399543054285
जलगाव - मसावत---क्विंटल9335033503350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21390040503975
राहूरी -वांबोरी---क्विंटल12385140003925
पाचोरा---क्विंटल800280042003200
सिल्लोड---क्विंटल42400041004100
कोरेगाव---क्विंटल64489248924892
मानोरा---क्विंटल384390041614030
मालेगाव (वाशिम)---क्विंटल800350042004000
धुळेहायब्रीडक्विंटल14417041704170
अमरावतीलोकलक्विंटल5598400041614080
नागपूरलोकलक्विंटल365360041003975
चांदवडलोकलक्विंटल200200039003200
मेहकरलोकलक्विंटल780350044404300
महागावलोकलक्विंटल120400044004200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल221340041914100
लातूरपिवळाक्विंटल19180410044004300
अकोलापिवळाक्विंटल3455345043254000
यवतमाळपिवळाक्विंटल1120380043954097
चिखलीपिवळाक्विंटल850380045754187
वाशीमपिवळाक्विंटल3000385051004350
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400044004300
कळमनूरीपिवळाक्विंटल40450045004500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल332382042004010
जिंतूरपिवळाक्विंटल153390042004130
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2300345542253840
मलकापूरपिवळाक्विंटल1070300042303666
सावनेरपिवळाक्विंटल55339036003500
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल23410142004181
शेवगावपिवळाक्विंटल18415041504150
परतूरपिवळाक्विंटल61400042414200
गंगाखेडपिवळाक्विंटल100425043004250
देउळगाव राजापिवळाक्विंटल15300040003800
नांदगावपिवळाक्विंटल12340039993950
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1380038003800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल330380042004150
मंठापिवळाक्विंटल168380042004000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2394383042204025
किनवटपिवळाक्विंटल399489248924892
सेनगावपिवळाक्विंटल165380042004000
पाथरीपिवळाक्विंटल69360041513950
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल185350041003900
घाटंजीपिवळाक्विंटल250385044504250
नेर परसोपंतपिवळाक्विंटल605270042503971
राजूरापिवळाक्विंटल37380040504000
भद्रावतीपिवळाक्विंटल49383039003865
काटोलपिवळाक्विंटल385310042754050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल265335041453650
पुलगावपिवळाक्विंटल311368042554025
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल820360043404250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

Sheli Palan : फायदेशीर शेळीपालन करण्यासाठी सोपी आणि महत्वाची त्रिसूत्री वाचा सविस्तर

https://www.lokmat.com/agriculture/agri-business/dairy/sheli-palan-simple-and-important-three-keys-for-profitable-goat-farmingread-in-detail-a-a975/

Web Title: Soybean Bajar Bhav : Soybean arrival slows down in state market committee ; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.