Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav : लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : Soybean arrivals increased in Latur market; Read the price in detail | Soybean Bajar Bhav : लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२९ नोव्हेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ८२,२३५ क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार ९२ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे.

आज (२९ नोव्हेंबर) रोजी हायब्रीड, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक २४,७४० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २८० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ४०१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल दरात आज जराशी वाढ होताना दिसत आहे.

पैठण बाजारात सोयाबीनची आवक कमी ४ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ४९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर

 शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/11/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल59360041353868
नांदेड---क्विंटल232384542704200
चंद्रपूर---क्विंटल164395042004120
नंदूरबार---क्विंटल237375042353975
सिन्नर---क्विंटल68280042604100
राहूरी -वांबोरी---क्विंटल9400041004050
पाचोरा---क्विंटल350275043003751
सिल्लोड---क्विंटल32410042504200
कारंजा---क्विंटल5000380042454075
कोरेगाव---क्विंटल81489248924892
तुळजापूर---क्विंटल425422542254225
राहता---क्विंटल41397542514200
धुळेहायब्रीडक्विंटल37361042204000
सोलापूरलोकलक्विंटल363400543604155
अमरावतीलोकलक्विंटल9198400042214110
अमळनेरलोकलक्विंटल50395041124112
हिंगोलीलोकलक्विंटल1100390044504175
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल75312542004081
मेहकरलोकलक्विंटल1540380047004500
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल220340043204261
लातूरपिवळाक्विंटल24740360044014280
जालनापिवळाक्विंटल6244320048004200
अकोलापिवळाक्विंटल5102357544504100
यवतमाळपिवळाक्विंटल1312380043254062
चिखलीपिवळाक्विंटल1289396147614361
हिंगणघाटपिवळाक्विंटल6289280044003600
वाशीमपिवळाक्विंटल3000388053354500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300405043754250
पैठणपिवळाक्विंटल4349034903490
चाळीसगावपिवळाक्विंटल60350140763900
वर्धापिवळाक्विंटल228386042054050
जिंतूरपिवळाक्विंटल298395042004125
मलकापूरपिवळाक्विंटल3180300042753715
दिग्रसपिवळाक्विंटल420395041554085
सावनेरपिवळाक्विंटल85348740553900
जामखेडपिवळाक्विंटल173380042004000
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल57380043254151
गेवराईपिवळाक्विंटल209330041773950
परतूरपिवळाक्विंटल74380043004000
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल469120040503800
नांदगावपिवळाक्विंटल13402540504050
आंबेजोबाईपिवळाक्विंटल410375043244280
किल्ले धारुरपिवळाक्विंटल77370042114190
किनवटपिवळाक्विंटल405489248924892
मुखेडपिवळाक्विंटल65400044004300
मुरुमपिवळाक्विंटल257370042414119
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल70420043004250
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल747395042804115
नांदूरापिवळाक्विंटल2050325043014301
बुलढाणापिवळाक्विंटल500350042003850
घाटंजीपिवळाक्विंटल500380043254000
राजूरापिवळाक्विंटल145348041254041
भद्रावतीपिवळाक्विंटल132390040003950
काटोलपिवळाक्विंटल370300041003800
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल220335043003850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल415380044404150
पुलगावपिवळाक्विंटल200350042404150
सिंदीपिवळाक्विंटल176345042503875
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1740360043004250
आर्णीपिवळाक्विंटल1055380042614060
जाफराबादपिवळाक्विंटल305390041004000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

शेतजमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार केंद्र सरकारने या मोठ्या प्रकल्पाला दिली मान्यता.. वाचा सविस्तर
https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/fraud-in-agricultural-land-transactions-will-now-be-avoided-the-central-government-approved-this-big-project-read-in-detail-a-a975/

Web Title: Soybean Bajar Bhav : Soybean arrivals increased in Latur market; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.