Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२४ नोव्हेंबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ६२५ क्विंटल झाली. तर त्याला ४ हजार ३० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात या आठवड्यात सोयाबीनची आवक घटताना दिसत आहे.
आज (२४ नोव्हेंबर) रोजी पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. उदगीरच्या बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक ३,७०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर हा ४ हजार १५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
सिल्लोड बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली. ३५ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळला तर कमीत कमी दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील इतर बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/11/2024 | ||||||
सिल्लोड | --- | क्विंटल | 35 | 4000 | 4250 | 4200 |
जळकोट | पांढरा | क्विंटल | 346 | 4121 | 4355 | 4275 |
वरोरा | पिवळा | क्विंटल | 70 | 3400 | 3900 | 3800 |
वरोरा-खांबाडा | पिवळा | क्विंटल | 113 | 3600 | 4000 | 3800 |
देवणी | पिवळा | क्विंटल | 61 | 3900 | 4252 | 4076 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
हे ही वाचा सविस्तर
Medical Plant : घरच्या घरी उगवता येतील अशा पाच औषधी वनस्पती, जाणून घ्या सविस्तर
https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/latest-news-agriculture-news-medical-plants-five-herbs-plants-that-can-be-grown-at-home-know-in-detail-a-a993/