Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajarbhav: दुपारच्या सत्रात ८५५० क्विंटल सोयाबीनची आवक, कुठे कसा मिळतोय भाव?

Soybean Bajarbhav: दुपारच्या सत्रात ८५५० क्विंटल सोयाबीनची आवक, कुठे कसा मिळतोय भाव?

Soybean Bajarbhav: Arrival of 8550 quintal soybeans in the afternoon session, where are the prices? | Soybean Bajarbhav: दुपारच्या सत्रात ८५५० क्विंटल सोयाबीनची आवक, कुठे कसा मिळतोय भाव?

Soybean Bajarbhav: दुपारच्या सत्रात ८५५० क्विंटल सोयाबीनची आवक, कुठे कसा मिळतोय भाव?

पणन विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार सोयाबीनला मिळतोय असा भाव

पणन विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार सोयाबीनला मिळतोय असा भाव

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दि १९ जून रोजी दुपारच्या सत्रात ८ हजार ५५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज पिवळ्या सोयाबीनसह लाेकल सोयाबीनची आवक हाेत आहे. मराठवाड्यातील लातूर बाजारसमितीत आज इतर बाजारसमितींपेक्षा अधिक दर मिळत आहे.

आज अमरावती बाजारसमितीत ४३७८ लाेकल सोयाबीनची आवक झाली. यावेळी ४२३१ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे. लातूरमध्ये २५४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना ४४६८ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

नागपूरमध्ये ३९३ क्विंटल सोयाबीनची आवक होत असून सर्वसाधारण ४४२९ रुपयांचा भाव मिळत आहे. उर्वरित बाजारसमितींमध्ये सोयाबीनची आवक व बाजारभाव घ्या जाणून..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/06/2024
अमरावतीलोकल4378415043124231
बीडपिवळा200443144714450
बुलढाणापिवळा387440044154408
धाराशिव---65440044004400
धाराशिवपिवळा13442544504438
हिंगोलीपिवळा65433043604345
लातूरपिवळा254445044874468
नागपूरलोकल393410045384429
परभणीपिवळा122420044764375
वर्धापिवळा48412043504250
वाशिम---2500415044654375
यवतमाळपिवळा125433044254385
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8550

Web Title: Soybean Bajarbhav: Arrival of 8550 quintal soybeans in the afternoon session, where are the prices?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.