Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajar Bhav: पिवळा सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळा सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bazaar Bhav: latest news How much yellow soybeans are arriving in the market; Read in detail how the price was obtained | Soybean Bajar Bhav: पिवळा सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav: पिवळा सोयाबीनची बाजारात आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१८ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ३७ हजार २७ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९८९ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन आवक मंदावली. बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना  दिसत आहे.

आज (१८ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. अमरावती  येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक ७ हजार ८९ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९१० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार २१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी -वांबोरी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल1330033003300
सिल्लोड---क्विंटल8400040504050
कारंजा---क्विंटल5000367540703925
रिसोड---क्विंटल1780345040353742
तुळजापूर---क्विंटल125400040004000
मालेगाव (वाशिम)---क्विंटल280350040003780
राहता---क्विंटल36380039213860
धुळेहायब्रीडक्विंटल14385040703970
सोलापूरलोकलक्विंटल286385041253995
अमरावतीलोकलक्विंटल7089380040213910
जळगावलोकलक्विंटल4360038503850
नागपूरलोकलक्विंटल460360040403930
अमळनेरलोकलक्विंटल20370038113811
मेहकरलोकलक्विंटल1090620074507200
जालनापिवळाक्विंटल2137320046503975
अकोलापिवळाक्विंटल2613335040803950
यवतमाळपिवळाक्विंटल448375040003875
मालेगावपिवळाक्विंटल15391139613911
आर्वीपिवळाक्विंटल335300039803600
चिखलीपिवळाक्विंटल808349040513770
बीडपिवळाक्विंटल99395040514006
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300385040503950
उमरेडपिवळाक्विंटल934320040003850
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल725350041203900
वर्धापिवळाक्विंटल146365039703800
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल28400041504100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल255370039503825
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल750355039553755
मलकापूरपिवळाक्विंटल980310039603725
दिग्रसपिवळाक्विंटल215387039603945
वणीपिवळाक्विंटल313360040003800
सावनेरपिवळाक्विंटल26360037583700
जामखेडपिवळाक्विंटल74400041004050
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल10350040364010
गेवराईपिवळाक्विंटल50350039883750
गंगाखेडपिवळाक्विंटल30410041504100
दर्यापूरपिवळाक्विंटल6600320060505900
नांदगावपिवळाक्विंटल5376139603950
आंबेजोबाईपिवळाक्विंटल400380040614025
किल्ले धारुरपिवळाक्विंटल20360038253825
मुखेडपिवळाक्विंटल14395041504000
मुरुमपिवळाक्विंटल173325039703798
उमरगापिवळाक्विंटल1356135613561
सेनगावपिवळाक्विंटल75370040003900
सिंदखेड राजापिवळाक्विंटल175370040003900
उमरखेडपिवळाक्विंटल190390040003950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370390040003950
बाभुळगावपिवळाक्विंटल1750365041253900
पुलगावपिवळाक्विंटल118356537853750

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Green Chilli Market: हिरवी मिरची दबावात; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Web Title: Soybean Bazaar Bhav: latest news How much yellow soybeans are arriving in the market; Read in detail how the price was obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.