Join us

Soybean Bajar Bhav: लातूर बाजारात सोयाबीनची आवक वाढली; असा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:13 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (८ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ३९ हजार ४३५ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९५४ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन आवक मंदावताना दिसली.

आज (८ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १० हजार ७४० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार ३० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार १८१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राहूरी -वांबोरी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/02/2025
चंद्रपूर---क्विंटल226370039753850
राहूरी -वांबोरी---क्विंटल2355135513551
कन्न्ड---क्विंटल4320038003500
तुळजापूर---क्विंटल160400040004000
राहता---क्विंटल19389940494000
धुळेहायब्रीडक्विंटल7389538953895
सोलापूरलोकलक्विंटल110373540904040
अमरावतीलोकलक्विंटल4689385040363943
जळगावलोकलक्विंटल370370040003975
नागपूरलोकलक्विंटल682360041754031
हिंगोलीलोकलक्विंटल400363041303880
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल130350040714020
लातूरपिवळाक्विंटल10740390041814030
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल324370041003900
जालनापिवळाक्विंटल2435320040504000
अकोलापिवळाक्विंटल3197355041704050
आर्वीपिवळाक्विंटल420300040803800
चिखलीपिवळाक्विंटल750376043264043
हिंगणघाटपिवळाक्विंटल2269280041353400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600385041254050
उमरेडपिवळाक्विंटल1727320040503850
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1581350042103900
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल65400041004050
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल84390040003950
जिंतूरपिवळाक्विंटल96390040854010
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल700351040603785
मलकापूरपिवळाक्विंटल1510357540403810
सावनेरपिवळाक्विंटल18365038753775
जामखेडपिवळाक्विंटल44380040003900
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल21387141003930
गेवराईपिवळाक्विंटल99388940634000
परतूरपिवळाक्विंटल14390040504026
गंगाखेडपिवळाक्विंटल20410042004100
तेल्हारापिवळाक्विंटल430366040103940
देउळगाव राजापिवळाक्विंटल3300038013500
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल122300040003600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल220380040404025
अहमहपूरपिवळाक्विंटल2085300040853927
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1602395041204035
मुखेडपिवळाक्विंटल14400041504100
मुरुमपिवळाक्विंटल44375139113845
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल305377541253900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250610063006200
पुलगावपिवळाक्विंटल67380039053850
सिंदीपिवळाक्विंटल25306040003770
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल690365041004050
देवणीपिवळाक्विंटल65387042004035

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ) 

हे ही वाचा सविस्तर : Wheat Market: गव्हाची साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड