Join us

Soybean Bajar Bhav: बाजारात सोयाबीनची आवक मंदावली; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:15 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (११ फेब्रुवारी) रोजी बाजारातसोयाबीनची (Soybean) आवक (Arrivals) ३९ हजार ९२४ क्विंटल इतकी आवक झाली. तर सोयाबीनला ३ हजार ९०२ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आज सोयाबीन आवक मंदावताना दिसली.

आज (११ फेब्रुवारी) रोजी हायब्रीड, लोकल, नं. १, पांढरा, पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक झाली. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक १० हजार ३३० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ३ हजार ७९१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा ४ हजार १२४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी येथील बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/02/2025
शहादा---क्विंटल4385139403851
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9350038503675
चंद्रपूर---क्विंटल80355039553800
राहूरी -वांबोरी---क्विंटल16320038003750
सिल्लोड---क्विंटल18400040004000
कारंजा---क्विंटल5000355040753850
तुळजापूर---क्विंटल145400040004000
राहता---क्विंटल33390040354000
धुळेहायब्रीडक्विंटल36370038553855
सोलापूरलोकलक्विंटल247375041104000
अमरावतीलोकलक्विंटल4752385040413945
जळगावलोकलक्विंटल280292540004000
परभणीलोकलक्विंटल150390040003950
अमळनेरलोकलक्विंटल20370040004000
हिंगोलीलोकलक्विंटल600362541703897
मेहकरलोकलक्विंटल1000340041754000
ताडकळसनं. १क्विंटल212395040704000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल305380040714060
बारामतीपिवळाक्विंटल232345039913990
लातूरपिवळाक्विंटल10330379141244000
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल184370041003900
जालनापिवळाक्विंटल2554350041003975
अकोलापिवळाक्विंटल2455340040954000
यवतमाळपिवळाक्विंटल908395040554002
मालेगावपिवळाक्विंटल26302638953895
चोपडापिवळाक्विंटल20360040924000
चिखलीपिवळाक्विंटल800355042613905
हिंगणघाटपिवळाक्विंटल2892270040903450
बीडपिवळाक्विंटल50390040213980
उमरेडपिवळाक्विंटल1105320040003750
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल26400041004050
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल96380039003850
जिंतूरपिवळाक्विंटल65395040254000
मलकापूरपिवळाक्विंटल1240320039703711
दिग्रसपिवळाक्विंटल250390039753950
सावनेरपिवळाक्विंटल31320037253500
जामखेडपिवळाक्विंटल68390040003950
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल1390039003900
गेवराईपिवळाक्विंटल69385040203900
परतूरपिवळाक्विंटल16390540003950
गंगाखेडपिवळाक्विंटल20405041004050
धरणगावपिवळाक्विंटल7368540003685
गंगापूरपिवळाक्विंटल10370038953870
अहमहपूरपिवळाक्विंटल1281250041313916
औराद शहाजानीपिवळाक्विंटल967395040844017
मुखेडपिवळाक्विंटल32390041504000
मुरुमपिवळाक्विंटल168341239533813
पाथरीपिवळाक्विंटल9330039003850
पालमपिवळाक्विंटल130430043004300
सिंदखेड राजापिवळाक्विंटल200380040003900
उमरखेडपिवळाक्विंटल300400041004050
राजूरापिवळाक्विंटल55340038653775
भद्रावतीपिवळाक्विंटल12380038003800
काटोलपिवळाक्विंटल195350040003800
पुलगावपिवळाक्विंटल68365540003900
सिंदीपिवळाक्विंटल85324040003770
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल60365038453700

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement: ४ लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी केंद्रांतच काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड