Join us

सोयाबीन खातोय भाव, आजचे सोयाबीन बाजारभाव असे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 4:28 PM

आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात.

मागच्या आठवड्यापासून बाजारातील सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली असून किंमतीही काहीशा वाढल्याचे निरीक्षण आहे.

स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम प्रकल्पातील तज्ज्ञांनी २२ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात सोयाबीनच्या वाढलेल्या आवकेचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यानुसार एक आठवड्यापूर्वी लातूर बाजारसमितीत सोयाबीनची सरासरी किंमत ४६८० रुपये प्रति क्विंटल इतकी होती. त्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजेच मागच्या आठवड्यात या किंमतीत ४. ७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. 

या शिवाय सोयाबीनची आवक ३२ टक्क्यांनी वाढली असून किंमती हमीभावापेक्षा जास्त असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. 

दरम्यान भारतात यंदा म्हणजेच २०२३-२४ साली सोयाबीनचे उत्पादन ११० टन होण्याची शक्यता WSDA च्या ऑक्टोबर २३च्या अहवालाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

दिनांक २५ ऑक्टो २३ चे सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
जळगाव---238420046954600
राहूरी -वांबोरी---49440045004451
कारंजा---6000415045504550
अचलपूर---300460048004700
सेलु---642426145404325
नवापूर---134440045004461
तुळजापूर---1350450046004550
राहता---58415047004550
धुळेहायब्रीड30390039003900
अमरावतीलोकल22812435045214435
नागपूरलोकल5105420048504688
हिंगोलीलोकल600440548254615
अंबड (वडी गोद्री)लोकल440372646903851
मेहकरलोकल2500400049504700
परांडानं. १5450045004500
अकोलापिवळा6128335048554550
मालेगावपिवळा12450047164668
चिखलीपिवळा1840410048464473
अक्कलकोटपिवळा15465146514651
बीडपिवळा1421320047014533
वाशीमपिवळा3000417047004200
वाशीम - अनसींगपिवळा600465049504950

भोकरदन

-पिपळगाव रेणू

पिवळा52460048004700
भोकरपिवळा616370047004200

हिंगोली-

खानेगाव नाका

पिवळा356425046504450
जिंतूरपिवळा1000440046904625
सावनेरपिवळा411421846024475
शेवगावपिवळा20440044754475
शेवगाव - भोदेगावपिवळा9420043004300
वरोरा-माढेलीपिवळा5046000
साक्रीपिवळा45310048014750
वैजापूर- शिऊरपिवळा5400047514680
औराद शहाजानीपिवळा881457146514611
मुरुमपिवळा1855435546004478
पुर्णापिवळा652454347414600

मंगळूरपीर -

शेलूबाजार

पिवळा2675420047204650
आष्टी-जालनापिवळा155450047514650
उमरखेडपिवळा520465047504700
उमरखेड-डांकीपिवळा230465047504700
बाभुळगावपिवळा1320380547554300
राजूरापिवळा595424046604495
काटोलपिवळा845370045714090
आष्टी (वर्धा)पिवळा879400046404450
सिंदी(सेलू)पिवळा5450400045504250
आर्णीपिवळा1075420047004550
टॅग्स :बाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती वाशिमशेतकरी