Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: राज्यात आज १७ हजार ३२९ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

Soybean Market: राज्यात आज १७ हजार ३२९ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

Soybean Market: 17 thousand 329 quintals of soybeans in the state today, what is the market price? | Soybean Market: राज्यात आज १७ हजार ३२९ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

Soybean Market: राज्यात आज १७ हजार ३२९ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

सोयाबीनला हमीभाव मिळेना, कुठे कसा भाव मिळाला वाचा..

सोयाबीनला हमीभाव मिळेना, कुठे कसा भाव मिळाला वाचा..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या सोयाबीनची आवक वाढली असून पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली असून आज दुपारी ४.३० वाजेपर्यंत १७ हजार ३२९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४३०० ते ४४०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

दरम्यान, धाराशिवमध्ये ६० क्विंटल साेयाबीनला मिळणारा भाव ४५०० रुपयांचा होता. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४३०५ रुपये तर जालन्यात ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सांगलीत पिवळ्या साेयाबीनला ४८१० रुपयांचा बाजारभाव मिळत असून आज केवळ एकाही बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. उर्वरित बाजारसमितीत ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2024
अहमदनगर---4440044314415
अकोलापिवळा980425044954380
अमरावतीलोकल4560435044274388
बुलढाणालोकल950400044554300
बुलढाणापिवळा692435044794415
धाराशिव---60450045004500
धुळेपिवळा4435343534353
हिंगोलीपिवळा73426043504305
जालनालोकल5407543454190
जालनापिवळा16440045254500
लातूरपिवळा1653416745684486
नागपूरलोकल343410043344276
नागपूरपिवळा36380043704050
नाशिकपिवळा10370043744200
परभणीपिवळा87433445174434
सोलापूर---156452545504530
सोलापूरलोकल51452546304565
वर्धापिवळा849407544484325
वाशिम---4000412544904350
वाशिमपिवळा2400421344504350
यवतमाळपिवळा400440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)17329

Web Title: Soybean Market: 17 thousand 329 quintals of soybeans in the state today, what is the market price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.