Join us

Soybean Market: आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभाव, कुठे कसा मिळताेय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 15, 2024 4:48 PM

राज्यात १८ हजार ८६७ क्विंटल सोयाबीनची आवक, काय मिळतोय बाजारभाव?

राज्यात सध्या सोयाबीनची आवक वाढली असून पिवळ्या सोयाबीनची आवक वाढली असून आज दुपारी ४.३० वाजेपर्यंत १८ हजार ८६७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४३०० ते ४४०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

दरम्यान, धाराशिवमध्ये ५० क्विंटल साेयाबीनला मिळणारा भाव ४५०० रुपयांचा होता. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२५० रुपये तर जालन्यात ४००० रुपयांचा भाव मिळत आहे. सांगलीत पिवळ्या साेयाबीनला ४८१० रुपयांचा बाजारभाव मिळत असून आज केवळ एकाच बाजारसमितीत सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असून उर्वरित बाजारसमितीत ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2024
अहमदनगर---20422144484321
अहमदनगरपिवळा41430043504350
अकोलापिवळा4803400044954400
अमरावतीलोकल5313430044274363
बुलढाणालोकल1070400044854300
बुलढाणापिवळा497409144214300
चंद्रपुरपिवळा170405043854335
छत्रपती संभाजीनगर---58433143554345
धाराशिव---50450045004500
हिंगोलीपिवळा77415043504250
जालनालोकल12350043964000
जालनापिवळा12443145304480
लातूरपिवळा900350045734404
नागपूरलोकल320420045024425
नागपूरपिवळा180381144284250
नांदेड---5430044504400
नांदेडपिवळा1434943494349
नाशिकपिवळा22425044064402
परभणीपिवळा143415144064375
सांगलीपिवळा17475048604810
वाशिम---3500418045004375
यवतमाळपिवळा1656402344974381
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)18867

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड