Join us

Soybean Market Maharashtra: राज्यात दुपारच्या सत्रात 6197 क्विंटल सोयाबीनची आवक, वाचा सविस्तर..

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 06, 2024 3:35 PM

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सत्रात एकाही बाजारसमितीत हमीभाव मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

आज दि ६जून रोजी राज्यात ६ हजार १९७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आवक होत आहे. या बाजारसमितीत ५८०८ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज २२० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे ४३५० रुपयांचा भाव मिळत आहे.

हिंगोलीमध्येही ७७ क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. क्विंटलमागे ४२८० ते ४३५० रुपयांचा भाव मिळत आहे. धाराशिवमध्ये आज सकाळच्या सत्रात ७० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना ४४५० रुपयांचा भाव मिळाला.

वाचा सविस्तर भाव..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/06/2024
अमरावतीलोकल5808430044004350
छत्रपती संभाजीनगर---15430043264313
धाराशिव---70445044504450
हिंगोलीपिवळा77421043504280
जालनापिवळा3390044904000
नाशिकपिवळा4435044154400
यवतमाळपिवळा220430044004350
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6197

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड