Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Rate : दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीन दर जैसे थे! वाचा कुठे किती मिळतोय सोयाबीनला भाव

Soybean Market Rate : दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीन दर जैसे थे! वाचा कुठे किती मिळतोय सोयाबीनला भाव

Soybean Market Rate: Even after Diwali, soybean prices were the same! Read where the price of soybeans is getting | Soybean Market Rate : दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीन दर जैसे थे! वाचा कुठे किती मिळतोय सोयाबीनला भाव

Soybean Market Rate : दिवाळीनंतर सुद्धा सोयाबीन दर जैसे थे! वाचा कुठे किती मिळतोय सोयाबीनला भाव

दिवाळीमुळे (Diwali) गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक बाजार समितीत (Bajar Samiti) लिलाव प्रक्रिया बंद होती. मात्र आज सर्वत्र पुन्हा लिलाव सुरळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन (Soyabean) आवक बघावयास मिळाली. 

दिवाळीमुळे (Diwali) गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक बाजार समितीत (Bajar Samiti) लिलाव प्रक्रिया बंद होती. मात्र आज सर्वत्र पुन्हा लिलाव सुरळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन (Soyabean) आवक बघावयास मिळाली. 

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीमुळे गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक बाजार समितीत लिलाव प्रक्रिया बंद होती. मात्र आज सर्वत्र पुन्हा लिलाव सुरळीत झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक बघावयास मिळाली. 

आज सोमवार (दि.०४) एकूण दहा बाजार समित्यांमध्ये १३८७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात आज सर्वाधिक आवक अमरावती येथे लोकल सोयाबीनची ९७८६ क्विंटल तर तुळजापूर येथे २२०० क्विंटल होती. या सोबतच पिंपळगाव (ब) - औरंगपूर भेंडाळी या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची ३२ क्विंटल कमीत कमी आवक होती. राज्यात आज सोयाबीनला सर्वसाधारण चार हजार ते चार हजार दोनशे असा दर मिळाला. 

अमरावती येथे कमीतकमी ३९०० तर ३९८७ सर्वसाधारण दर मिळाला. तुळजापूर येथे कमीतकमी ४३०० तर ४३०० सरासरी दर मिळाला. यासोबतच जिंतूर येथे कमीतकमी ३९०० तर ४२०० सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2024
जळगाव---क्विंटल125315043114000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल33355143113931
तुळजापूर---क्विंटल2200430043004300
अमरावतीलोकलक्विंटल9786390040753987
जिंतूरपिवळाक्विंटल572390043004200
दिग्रसपिवळाक्विंटल375385044504185
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल32200042514000
गंगाखेडपिवळाक्विंटल160445045504500
किनवटपिवळाक्विंटल47420043004221
मुरुमपिवळाक्विंटल542280043393570

हेही वाचा :  Papaya Health Benefits : कोलेस्टरॉल पासून ते वजन सर्व राहणार नियंत्रणात; आरोग्यदायी पपई खा आणि निरोगी रहा

Web Title: Soybean Market Rate: Even after Diwali, soybean prices were the same! Read where the price of soybeans is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.