Join us

Soybean Market Rate : बाजारात किमान हमीभाव देखील दिसेना; वाचा आजचे सोयाबीन बाजारदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:36 IST

Today Soybean Market Rate Update : राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी सोयाबीनची आवक कमी प्रमाणात झालेली दिसून आली होती. ज्यात सर्वाधिक आवक मराठवाड्याच्या लातूर बाजारात १९४३९ क्विंटल होती. तर विदर्भातून आज ६९४४ क्विंटल आवक झाली होती. एकूण २६८०० क्विंटल आवक होती.  

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी सोयाबीनची आवक कमी प्रमाणात झालेली दिसून आली होती. ज्यात सर्वाधिक आवक मराठवाड्याच्या लातूर बाजारात १९४३९ क्विंटल होती. तर विदर्भातून आज ६९४४ क्विंटल आवक झाली होती. एकूण २६८०० क्विंटल आवक होती.  

आज राज्याच्या विविध बाजारात लोकल सोयाबीनला कमीत कमी ३५०० तर सरासरी ३८५० असा दर मिळाला. तर पांढर्‍या सोयाबीनला कमीत कमी ३६०० तर सरासरी ३९७५ असा दर मिळाला. यासोबतच पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक आवकेच्या लातूर बाजारात कमीत कमी ३८०० तर सरासरी ४१०० असा दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/12/2024
कारंजा---क्विंटल5000375040753985
मांढळलोकलक्विंटल47350041003850
नागपूरपांढराक्विंटल865360041003975
लातूरपिवळाक्विंटल19439380042504100
यवतमाळपिवळाक्विंटल892380041353967
परतूरपिवळाक्विंटल80400041114081
किनवटपिवळाक्विंटल72489248924892
मुरुमपिवळाक्विंटल265360040453896
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल140390041504000
टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीसोयाबीनमहाराष्ट्र