Join us

Soybean Market बाजारातील सोयाबीनची आवक वाढती, दर मात्र स्थिर; वाचा काय आहे आजचे सोयाबीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 4:41 PM

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक बघावयास मिळाली. तर सर्वाधिक आवक कारंजा, अमरावती, अकोला, अहमदपुर आदी ठिकाणी होती. सविस्तर बाजारदरांसाठी पूर्ण बातमी वाचा.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक बघावयास मिळाली. तर सर्वाधिक आवक कारंजा, अमरावती, अकोला, अहमदपुर आदी ठिकाणी होती. 

दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पाऊस झाल्याने खते खरेदीसाठी अनेक शेतकरी घरात ठेवलेली सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत आहे. मात्र हमीभावापेक्षा कमीच दराने सोयाबीन खरेदी होत असल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत बाजारभाव आकडेवारीनुसार समजते.  

आज हायब्रिड सोयाबीनला धुळे येथे ४०७५ रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तर लोकल वाणांच्या सोयाबीनला सोलापूर, अमरावती, नागपूर, हिंगोली, अंबड (वडी गोद्री) आदी ठिकाणी सरासरी ४००० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला.  तसेच पिवळा सोयाबीनला सरासरी ४१०० असा दर मिळाला. 

आज गुरुवार (दि.०४) राज्यातील विविध बाजार समितींमधील सोयाबीन आवक व बाजारभाव  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2024
कारंजा---क्विंटल2500414544404365
तुळजापूर---क्विंटल45445044504450
मानोरा---क्विंटल95434044454392
मालेगाव (वाशिम)---क्विंटल62410044254350
धुळेहायब्रीडक्विंटल3407540754075
सोलापूरलोकलक्विंटल3450045004500
अमरावतीलोकलक्विंटल3117430044354367
नागपूरलोकलक्विंटल168410044004325
हिंगोलीलोकलक्विंटल599400044814240
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल10350043504080
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल110440045254451
अकोलापिवळाक्विंटल1571390044754360
यवतमाळपिवळाक्विंटल232415543904272
चोपडापिवळाक्विंटल1416141614161
अकोटपिवळाक्विंटल450367543104300
चिखलीपिवळाक्विंटल548415043514250
बीडपिवळाक्विंटल44451545254520
उमरेडपिवळाक्विंटल557400045604300
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल330422044554365
मलकापूरपिवळाक्विंटल430387543854300
दिग्रसपिवळाक्विंटल120395043354080
वणीपिवळाक्विंटल173385044904200
गेवराईपिवळाक्विंटल8430043484325
परतूरपिवळाक्विंटल15447144814480
गंगाखेडपिवळाक्विंटल19450046004500
नांदगावपिवळाक्विंटल6400143904350
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450439145504500
अहमहपूरपिवळाक्विंटल762350045604413
चाकूरपिवळाक्विंटल17400044514353
औराद शहाजानीपिवळाक्विंटल151451045414525
नेर परसोपंतपिवळाक्विंटल349270044504139
टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डविदर्भशेती क्षेत्रअकोलाअमरावती