Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: या बाजारसमितीत सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक भाव! राज्यात कुठे काय स्थिती?

Soybean Market: या बाजारसमितीत सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक भाव! राज्यात कुठे काय स्थिती?

Soybean Market: The price of soybeans is Rs 12500 per quintal in this market committee! What is the state of the state? | Soybean Market: या बाजारसमितीत सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक भाव! राज्यात कुठे काय स्थिती?

Soybean Market: या बाजारसमितीत सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक भाव! राज्यात कुठे काय स्थिती?

आज राज्यात सकाळच्या सत्रात ८९९१ क्विंटल साेयाबीनची आवक, काय मिळतोय भाव?

आज राज्यात सकाळच्या सत्रात ८९९१ क्विंटल साेयाबीनची आवक, काय मिळतोय भाव?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनचे दर स्थिर असून शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नसल्याचे चित्र आहे. भाववाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीनची साठवणूक करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आज नागपूरच्याबाजारसमितीत सोयाबीनला क्विंटलमागे १२५०० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बाजारसमितीत ४३०० ते ४५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज लातूर बाजारसमितीत २९५० क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी ४३५० रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण ४५६२ एवढा भाव सोयाबीनला आज मिळाला. 

धाराशिव जिल्हा बाजारसमितीत आज १००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण ४४५० रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कसा होता आज सोयाबीनला भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/05/2024
अमरावतीलोकल4638435044404395
बुलढाणापिवळा1435543554355
धाराशिव---60450045004500
धाराशिवपिवळा25440145004450
हिंगोलीलोकल1000415045514350
हिंगोलीपिवळा68420043504275
जालनापिवळा33435045004425
लातूर---2950454845764562
लातूरपिवळा160440046004500
नागपूरलोकल6110001300012500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8941

Web Title: Soybean Market: The price of soybeans is Rs 12500 per quintal in this market committee! What is the state of the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.