Lokmat Agro >बाजारहाट > soybean Market today:राज्यात सकाळच्या सत्रात १०२५ क्विंटल सोयाबिनची आवक, मिळतोय एवढा भाव..

soybean Market today:राज्यात सकाळच्या सत्रात १०२५ क्विंटल सोयाबिनची आवक, मिळतोय एवढा भाव..

Soybean Market today: 1025 quintals of soybeans received in the morning session in the state, the price is getting.. | soybean Market today:राज्यात सकाळच्या सत्रात १०२५ क्विंटल सोयाबिनची आवक, मिळतोय एवढा भाव..

soybean Market today:राज्यात सकाळच्या सत्रात १०२५ क्विंटल सोयाबिनची आवक, मिळतोय एवढा भाव..

सोयाबीनचे भाव स्थीर, हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

सोयाबीनचे भाव स्थीर, हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात मागील महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात घसरणच सुरु असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. दरम्यान, आज राज्यात सकाळच्या सत्रात एकूण १०२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

पिवळा व लोकल जातीच्या सोयाबीनला आज साधारण ४३०० ते ४६०० एवढा दर मिळाला. आज नागपूर बाजारसमितीत ४६० क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे मिळालेला दर हा कमीतकमी ४१०० रुपये एवढा होता. तर सर्वसाधारण ४३६९ एवढा भाव सोयाबीनला आज मिळाला. 

धाराशिव जिल्हा बाजारसमितीत आज १०५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सर्वसाधारण ४४५० रुपये क्विंटलमागे दर मिळाला. मागील चार दिवसांपासून धाराशिवमध्ये सोयाबीनच्या भावात फारसा बदल झालेला नाही.

पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात आज ३०० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४६२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर यवतमाळच्या बाजारसमितीत ११० क्विंटल पिवळ्या सोयाबीनला ४६२० रुपये भाव मिळाला.

जिल्हा

जात/प्रत

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

बुलढाणा

पिवळा

300

4600

4635

चंद्रपुर

पिवळा

50

3400

3500

धाराशिव

---

105

4450

4450

नागपूर

लोकल

460

4100

4458

यवतमाळ

पिवळा

110

4600

4650

राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)

1025

 

Web Title: Soybean Market today: 1025 quintals of soybeans received in the morning session in the state, the price is getting..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.