Join us

Soybean Market today: राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीन आज मिळाला एवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 7:48 PM

आज राज्यात १७ हजार ३१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सोयाबीनला ४३०० ते ४५०० रुपयांपर्यंत सर्वसाधारण भाव मिळाला. आज राज्यात १७ हजार ३१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये लोकल, पांढरा आणि पिवळा तसेच हायब्रीड सोयाबीनचा समावेश होता.

आज सोयाबीनला कमीत कमी ३५७५ रुपये प्रति क्विंटल ते ४२०० रुपये भाव मिळाला. तर सर्वसाधारण दर ४ ते ४५०० पर्यंत होता.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय भाव मिळाला?

 

जिल्हा

आवक

कमीत      कमी दर

सर्वसाधारण दर

12/02/2024

अहमदनगर

47

4263

4326

अहमदनगर

36

4000

4419

अहमदनगर

49

4000

4150

अकोला

3058

4277

4455

अमरावती

296

4200

4260

बीड

217

4157

4450

बुलढाणा

1260

4000

4300

बुलढाणा

788

4252

4369

चंद्रपुर

22

4250

4250

छत्रपती संभाजीनगर

9

4000

4175

धाराशिव

80

4550

4550

हिंगोली

400

4100

4307

हिंगोली

128

4250

4325

जळगाव

110

4350

4371

जळगाव

10

4001

4200

जळगाव

3

3751

3751

जालना

22

3980

4271

जालना

1686

4175

4463

लातूर

1037

4470

4552

लातूर

259

4480

4591

नागपूर

589

4200

4425

नागपूर

169

4250

4350

नंदुरबार

10

4405

4405

नाशिक

607

3575

4426

नाशिक

276

4301

4520

नाशिक

15

4486

4490

नाशिक

156

4241

4440

परभणी

318

4400

4450

परभणी

50

4445

4445

सोलापूर

17

4000

4545

वर्धा

335

3855

4225

वाशिम

3500

4175

4375

वाशिम

300

4300

4400

यवतमाळ

1456

3999

4366

राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)

17315

 

टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड