Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

Soybean Market Update: Latur market has highest arrivals and Shirpur market has low arrivals; Read the price in detail  | Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Market Update :

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची आवक ६१ हजार ६६८ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार २६३ रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
लातूर बाजार समितीमध्ये पिवळा जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक १४ हजार २९९ क्विंटल आवक झाली. त्याला कमीत कमी दर ४ हजार ३७३ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.  
जास्तीत जास्त दर ४ हजार ४५०  रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर सर्वसाधारण दर ४ हजार ४४० रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 
तर सर्वात कमी आवक शिरपूर बाजारात पाहायला मिळाली. १ क्विंटल आवक या बाजारात झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार रूपये प्रति क्विंटल मिळाला.

वाचा इतर बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि काय भाव मिळाला ते सविस्तर 

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/10/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल3300300046604500
राहूरी -वांबोरी---क्विंटल37380142004000
पाचोरा---क्विंटल550346040114011
सेलु---क्विंटल100375044504381
रिसोड---क्विंटल2100380042004000
चांदूर बझार---क्विंटल21366041003890
तुळजापूर---क्विंटल220430043004300
राहता---क्विंटल87369644704171
वडवणी---क्विंटल145355042004000
धुळेहायब्रीडक्विंटल3370537053705
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल477380046874640
सोलापूरलोकलक्विंटल58350045254340
अमरावतीलोकलक्विंटल4023435044504400
नागपूरलोकलक्विंटल149410044004325
राहूरीलोकलक्विंटल41400044004200
अमळनेरलोकलक्विंटल25414542004172
हिंगोलीलोकलक्विंटल505420046004400
कोपरगावलोकलक्विंटल389350046214586
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल224225143013846
ताडकळसनं. १क्विंटल144430046004500
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल426300046084571
लातूरपिवळाक्विंटल14299437644504400
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल27440045514500
जालनापिवळाक्विंटल13326310045004200
अकोलापिवळाक्विंटल2159390046754450
यवतमाळपिवळाक्विंटल616400045254262
मालेगावपिवळाक्विंटल7365044714200
चोपडापिवळाक्विंटल45392545004000
चिखलीपिवळाक्विंटल145421144704340
हिंगणघाटपिवळाक्विंटल2892280045903800
बीडपिवळाक्विंटल261325044003978
वाशीमपिवळाक्विंटल3000433045504400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300435046504500
वर्धापिवळाक्विंटल9435043504350
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल15410046004200
भोकरपिवळाक्विंटल73364144414041
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल163440044504425
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1320421545304375
मलकापूरपिवळाक्विंटल944300045703685
दिग्रसपिवळाक्विंटल70415046454420
वणीपिवळाक्विंटल705390045304300
जामखेडपिवळाक्विंटल230400044004200
शिरपूरपिवळाक्विंटल1400040004000
गेवराईपिवळाक्विंटल314340043913900
परतूरपिवळाक्विंटल129397044004400
गंगाखेडपिवळाक्विंटल20450046504550
तेल्हारापिवळाक्विंटल250360044754430
चांदूर बझारपिवळाक्विंटल91400045054240
दर्यापूरपिवळाक्विंटल600350045204425
देउळगाव राजापिवळाक्विंटल125350040003800
लोणारपिवळाक्विंटल1000445046504550
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल20435143514351
नांदगावपिवळाक्विंटल42406144854450
चाकूरपिवळाक्विंटल54350044504028
औराद शहाजानीपिवळाक्विंटल173360045204060
किनवटपिवळाक्विंटल13440044504430
सेनगावपिवळाक्विंटल107410045004300
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळाक्विंटल1011377045754300
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल232425045004375
शेगावपिवळाक्विंटल40370045004300
सिंदखेड राजापिवळाक्विंटल2382460046304620
नेर परसोपंतपिवळाक्विंटल418207545254249
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल710400046254480
काटोलपिवळाक्विंटल56400043714250

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ) 

Web Title: Soybean Market Update: Latur market has highest arrivals and Shirpur market has low arrivals; Read the price in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.