Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Update : निफाडच्या बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळाला 'दर' वाचा सविस्तर

Soybean Market Update : निफाडच्या बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळाला 'दर' वाचा सविस्तर

Soybean Market Update: Soybean arrival is highest in Niphad market; Read in details | Soybean Market Update : निफाडच्या बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळाला 'दर' वाचा सविस्तर

Soybean Market Update : निफाडच्या बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळाला 'दर' वाचा सविस्तर

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील बाजार समितीमध्ये (२ ऑक्टोबर) रोजी  सोयाबीनची आवक ४९० क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार ७३ रूपये प्रति क्विंटल मिळाला.
लासलगाव - निफाडबाजार समितीमध्ये पांढरा जातीच्या सोयाबीनची आवक २७३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार ५२५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
तर राहुरी येथील वांबोरी बाजार समितीमध्ये ७३ क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९४५ क्विंटल इतका मिळाला.

इतर बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/10/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल73285043503750
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल273320045614525
भोकरपिवळाक्विंटल144370041913945

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

Web Title: Soybean Market Update: Soybean arrival is highest in Niphad market; Read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.