Join us

Soybean Market Update : निफाडच्या बाजारात सोयाबीनची आवक सर्वाधिक; काय मिळाला 'दर' वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 5:49 PM

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update)

राज्यातील बाजार समितीमध्ये (२ ऑक्टोबर) रोजी  सोयाबीनची आवक ४९० क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार ७३ रूपये प्रति क्विंटल मिळाला.लासलगाव - निफाडबाजार समितीमध्ये पांढरा जातीच्या सोयाबीनची आवक २७३ क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर ४ हजार ५२५ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.तर राहुरी येथील वांबोरी बाजार समितीमध्ये ७३ क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ३ हजार ९४५ क्विंटल इतका मिळाला.

इतर बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/10/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल73285043503750
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल273320045614525
भोकरपिवळाक्विंटल144370041913945

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनिफाडबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड