Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर

Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर

Soybean Market Update: Soybean prices were like; Read what rates are available | Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर

Soybean Market Update : सोयाबीन दर जैसे थे; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज गुरुवार (दि.२२) रोजी अमरावती येथे ३३१८ क्विंटलसह लोकल सोयाबीनची सर्वाधिक आवक होती. तर राहूरी - वांबोरी व पैठण बाजार समिती येथे प्रत्येकी १ क्विंटल सह सोयाबीनची कमी आवक होती. तर पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक १८०० क्विंटल आवक वाशिम येथे होती.

शेअर :

Join us
Join usNext

लोकल सोयाबीनला आज राज्यात सर्वाधिक आवाक असलेल्या अमरावती येथे ४१०० रुपये प्रती क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तर पिवळ्या सोयाबीनला वाशिम येथे ४१०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. यासोबतच पिंपळगाव(ब) - पालखेड या केवळ एका बाजार समिती मध्ये आवाक झालेल्या हायब्रिड सोयाबीनला आज ४२५० रुपये सर्वसाधारण दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/08/2024
लासलगाव---क्विंटल241340141914170
शहादा---क्विंटल16416141614161
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3400040004000
माजलगाव---क्विंटल308380042004151
सिन्नर---क्विंटल16410541904150
राहूरी -वांबोरी---क्विंटल1400040004000
सिल्लोड---क्विंटल53420043004250
कारंजा---क्विंटल2000403042754140
मानोरा---क्विंटल310400042604030
मालेगाव (वाशिम)---क्विंटल200400042504100
राहता---क्विंटल16417041754172
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल85270143184250
सोलापूरलोकलक्विंटल71380043054200
अमरावतीलोकलक्विंटल3318405041504100
हिंगोलीलोकलक्विंटल1000381042554032
कोपरगावलोकलक्विंटल105390042384150
मेहकरलोकलक्विंटल900380042654000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल107400042414191
जालनापिवळाक्विंटल1647365042254200
अकोलापिवळाक्विंटल1755375541754050
यवतमाळपिवळाक्विंटल210379041453967
मालेगावपिवळाक्विंटल17406942004098
चिखलीपिवळाक्विंटल216405041614105
हिंगणघाटपिवळाक्विंटल904260044053600
बीडपिवळानग24410041504123
वाशीमपिवळाक्विंटल1800408042004100
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल60405042254150
पैठणपिवळाक्विंटल1385138513851
उमरेडपिवळाक्विंटल364350043004100
वर्धापिवळाक्विंटल82381039503850
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल220383542304035
मलकापूरपिवळाक्विंटल285370042754125
दिग्रसपिवळाक्विंटल40390041554120
वणीपिवळाक्विंटल129402541854100
सावनेरपिवळाक्विंटल4382539603960
जामखेडपिवळाक्विंटल14400042004100
गेवराईपिवळाक्विंटल46411841184118
परतूरपिवळाक्विंटल4410042704200
चांदूर बझारपिवळाक्विंटल94400041004080
लोणारपिवळाक्विंटल625405042654157
निलंगापिवळाक्विंटल30410043504200
औराद शहाजानीपिवळाक्विंटल79428043144297
मुखेडपिवळाक्विंटल4420044004300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल380180041803909
काटोलपिवळाक्विंटल48314041303850

Web Title: Soybean Market Update: Soybean prices were like; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.