Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

Soybean onion price today maharashtra market yard diwali farmer central government | सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

सोयाबीन-कांद्याला आज किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

कांद्याच्या निर्यात शुल्कात आणि निर्यातमुल्यात वाढ करून दरावर लगाम लावण्याचा सरकारने प्रयत्न केला. 

कांद्याच्या निर्यात शुल्कात आणि निर्यातमुल्यात वाढ करून दरावर लगाम लावण्याचा सरकारने प्रयत्न केला. 

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीच्या तोंडावर कांदा आणि सोयाबीनच्या दरात चढउतार होताना दिसत आहेत. खरिपात पावसाने धोका दिल्यानंतर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. तर कांद्याच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्याअनुषंगाने सोयाबीनचे आणि कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. सोयाबीनला केंद्र सरकारकडून ४ हजार ६०० हमीभाव जाहीर करण्यात आला. तर कांद्याच्या निर्यात शुल्कात आणि निर्यातमुल्यात वाढ करून दरावर लगाम लावण्याचा सरकारने प्रयत्न केला. 

आज सोयाबीनच्या दरात सुधारणा आढळून आली नाही. ४ हजार ते ४ हजार ६०० ते ७०० रूपयांपर्यंत सरासरी दर सोयाबीनला बाजार समितीत मिळाले. रिसोड  बाजार समितीत सर्वांत जास्त ५ हजार एवढा सरासरी दर मिळाला आहे. त्याच बाजार समितीत सर्वांत जास्त ५ हजार २०५ एवढा कमाल दर मिळाला आहे. तर वरोरा-खांबाडा बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजे २ हजार ८०० एवढा किमान दर मिळाला आहे.

दरम्यान, आज कांद्याचे दर स्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळालं सरासरी ३ हजार ते ५ हजारांपर्यंत दर कांद्याला मिळाला आहे. पुण्यातील मांजरी उपबाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल दर कांद्याला मिळाला आहे. तर संगमनेर बाजार समितीत सर्वांत कमी म्हणजेच ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/10/2023
जळगाव---क्विंटल443450048354785
शहादा---क्विंटल209398147894500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल164454648004623
राहूरी -वांबोरी---क्विंटल43440048004600
उदगीर---क्विंटल10100475047914770
कारंजा---क्विंटल15000435048254550
रिसोड---क्विंटल3250477052055000
दारव्हा---क्विंटल212431046804490
राहता---क्विंटल92420148004700
सोलापूरकाळाक्विंटल235400047354635
अमरावतीलोकलक्विंटल19437465047504700
अमळनेरलोकलक्विंटल250440047714771
कोपरगावलोकलक्विंटल499430047664600
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल152300047003500
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल1356450046754600
अकोलापिवळाक्विंटल12623400049504650
यवतमाळपिवळाक्विंटल4186430048254562
मालेगावपिवळाक्विंटल7471247874715
आर्वीपिवळाक्विंटल2015400047004350
चिखलीपिवळाक्विंटल2720430050264663
हिंगणघाटपिवळाक्विंटल13497290047953700
अक्कलकोटपिवळाक्विंटल369460048504700
वाशीमपिवळाक्विंटल3000420048004500
पैठणपिवळाक्विंटल31459046664631
उमरेडपिवळाक्विंटल5381350050254600
चाळीसगावपिवळाक्विंटल20470047294720
वर्धापिवळाक्विंटल1238384046754350
भोकरपिवळाक्विंटल846380047004250
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल188400046754400
मलकापूरपिवळाक्विंटल5430377147354400
वणीपिवळाक्विंटल1059426547554500
तेल्हारापिवळाक्विंटल1800435047254680
चांदूर बझारपिवळाक्विंटल1275400048104405
देउळगाव राजापिवळाक्विंटल170420047504600
वरोरापिवळाक्विंटल2952300046514300
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1464280046604300
साक्रीपिवळाक्विंटल70471547854750
धरणगावपिवळाक्विंटल138433048454770
नांदगावपिवळाक्विंटल69445048994850
तासगावपिवळाक्विंटल21486050904960
गंगापूरपिवळाक्विंटल37442546114591
औराद शहाजानीपिवळाक्विंटल724461247264669
बसमतपिवळाक्विंटल1443450048004650
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल450465048004700
बुलढाणापिवळाक्विंटल710390048004500
आष्टी-जालनापिवळाक्विंटल25456048254785
राळेगावपिवळाक्विंटल300440047114650
बाभुळगावपिवळाक्विंटल1720400048004440
भद्रावतीपिवळाक्विंटल134382546214223
काटोलपिवळाक्विंटल957390047004200
सिंदीपिवळाक्विंटल445398046004360
कोर्पनापिवळाक्विंटल173440046004500
आर्णीपिवळाक्विंटल915428047404450
जाफराबादपिवळाक्विंटल395480050004875

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/10/2023
कोल्हापूर---क्विंटल3302150054003200
अकोला---क्विंटल572250060005000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1341250045003500
राहूरी---क्विंटल1641750053002900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6952300054004200
मंचर---क्विंटल13577350056004550
दौंड-केडगाव---क्विंटल2450250055004000
सातारा---क्विंटल123200050003500
सोलापूरलालक्विंटल3027750060003000
लासलगाव - निफाडलालक्विंटल1580042803100
जळगावलालक्विंटल640125245002890
साक्रीलालक्विंटल5515105048504200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल270200055003750
पुणेलोकलक्विंटल11830300050004000
पुणे- खडकीलोकलक्विंटल10170043003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6500055005250
पुणे-मांजरीलोकलक्विंटल118480066005700
पुणे-मोशीलोकलक्विंटल435180045003150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700150048993200
कल्याणनं. १क्विंटल3200030002800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000100046014200
नाशिकउन्हाळीक्विंटल963350048004000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2080250048994400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल238100048004450
कळवणउन्हाळीक्विंटल13100200055004200
संगमनेरउन्हाळीक्विंटल268330050002650
मनमाडउन्हाळीक्विंटल2500100046003800
कोपरगावउन्हाळीक्विंटल3990100050004500
कोपरगावउन्हाळीक्विंटल1325220048004325
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400250057704551
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2525200045114000
भुसावळउन्हाळीक्विंटल2300045004500
गंगापूरउन्हाळीक्विंटल1147177545003750
वैजापूरउन्हाळीक्विंटल1662200044554000
देवळाउन्हाळीक्विंटल7550100048304400
उमराणेउन्हाळीक्विंटल10500100047004200

 

Web Title: Soybean onion price today maharashtra market yard diwali farmer central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.