Join us

Soyabean Rate : सोयाबीनला आज मिळाला 2810 रूपयांचा निचांकी भाव; सरासरी दर स्थिर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 6:43 PM

सोयाबीनमध्ये असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणावरून दर निश्चित केला जात असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दसऱ्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बाजारात आणली जात असून सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांना बाजार समितीत मिळत आहे. आज अमरावती बाजार समितीत विक्रमी १५ हजार ९८४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून तिथे सरासरी ४ हजार २७५ रूपयांचा दर शेतकऱ्यांना मिळाला. 

दरम्यान, सरकारने यंदाच्या सोयाबीनसाठी ४ हजार ६०० रूपयांचा हमीभाव ठरवून दिला आहे. नेर परसोपंत बाजार समितीत आजचा सर्वांत कमी म्हणजे २ हजार ८१० रूपये दर मिळाला. तर ४ हजार ३१६ रूपयांचा सरासरी दर मिळाला. बाभुळगाव बाजार समितीमध्ये आजचा सर्वांत जास्त म्हणजे हमीभावापेक्षा २०० रूपयांनी जास्त, ४ हजार ८०५ रूपये दर मिळाला तर सरासरी ४ हजार ३०० रूपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन जास्त भरते आणि तिला उन्हात वाळवावे लागते. या कारणामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचं बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

जाणून घेऊया आजचे राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव...

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
 
सिन्नर---क्विंटल11330545954300
उदगीर---क्विंटल4400458046804630
कारंजा---क्विंटल6000399546504480
अचलपूर---क्विंटल485430044004350
तुळजापूर---क्विंटल1250450045004500
मालेगाव (वाशिम)---क्विंटल495410046504400
राहता---क्विंटल161405045864500
सोलापूरलोकलक्विंटल377460546404630
अमरावतीलोकलक्विंटल15984410044504275
नागपूरलोकलक्विंटल4656420048004650
हिंगोलीलोकलक्विंटल600424246424442
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल440410045154400
मेहकरलोकलक्विंटल850400047004500
अकोलापिवळाक्विंटल5778350046004100
यवतमाळपिवळाक्विंटल1740420047204460
मालेगावपिवळाक्विंटल1460046004600
चिखलीपिवळाक्विंटल1070395046304290
वाशीमपिवळाक्विंटल3000427047504500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300445047004650
चाळीसगावपिवळाक्विंटल18425143504295
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल258410045004300
जिंतूरपिवळाक्विंटल265440046024525
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2050426546604505
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल771390045004300
मलकापूरपिवळाक्विंटल1985370045404350
दिग्रसपिवळाक्विंटल670410546004495
वणीपिवळाक्विंटल761415045754300
शेवगावपिवळाक्विंटल18420043504350
चांदूर बझारपिवळाक्विंटल4198350045604200
देउळगाव राजापिवळाक्विंटल541350044554300
लोणारपिवळाक्विंटल850425046264438
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल23420144764472
आंबेजोबाईपिवळाक्विंटल80445046594550
मंठापिवळाक्विंटल387400045504500
औराद शहाजानीपिवळाक्विंटल459442446264525
मुरुमपिवळाक्विंटल1201430145754438
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल815415045404450
नेर परसोपंतपिवळाक्विंटल970281046454316
उमरखेडपिवळाक्विंटल460460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल560460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल1150390548054300
काटोलपिवळाक्विंटल769330045514000
देवणीपिवळाक्विंटल27444646494547
बोरीपिवळाक्विंटल129427546004400
टॅग्स :शेती क्षेत्र