Join us

Soybean Market आवक वाढली मात्र दर काही वाढेना; सोयाबीन दराची गाडी अडलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 5:48 PM

गुरुवार (दि.२७) आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये सोयाबीनची एकूण ७५८२ क्विंटल आवक बघावयास मिळाली. सोयाबीनला आज सरासरी ४००० ते ४५०० असा दर मिळाला. 

गुरुवार (दि.२७) आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्येसोयाबीनची एकूण ७५८२ क्विंटल आवक बघावयास मिळाली. सोयाबीनला आज सरासरी ४००० ते ४५०० असा दर मिळाला. 

पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज विक्रमी आवक असलेल्या पिवळ्या सोयाबीनला ४२०० सरासरी दर मिळाला. ज्यात अहमदपुर व मेहकर येथे सर्वाधिक आवक  पिवळा वाणाच्या सोयाबीनची होती. तर राज्यातील इतर बाजार समितींमध्ये हायब्रिड व लोकल सोयाबीनची आवक बघावयास मिळाली. 

लोकल वाणाच्या सोयाबीन मध्ये नागपूर आणि हिंगोली येथे मात्र आज ४१०० ते ४६०० असा दर होता.   

राज्यातील विविध बाजार समितींमध्ये सोयाबीनची आज झालेली आवक व मिळालेला दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/06/2024
कारंजा---क्विंटल1500417044854345
तुळजापूर---क्विंटल70447544754475
धुळेहायब्रीडक्विंटल3377542954195
अमरावतीलोकलक्विंटल1666435044254387
चोपडालोकलक्विंटल15439243924392
नागपूरलोकलक्विंटल342410046004475
हिंगोलीलोकलक्विंटल830418146004390
मेहकरलोकलक्विंटल610400044354300
यवतमाळपिवळाक्विंटल244426544204342
मालेगावपिवळाक्विंटल5420045004331
चिखलीपिवळाक्विंटल320410043714235
पैठणपिवळाक्विंटल1415041504150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल300427044804390
मलकापूरपिवळाक्विंटल435390044554350
तेल्हारापिवळाक्विंटल140428043754340
देउळगाव राजापिवळाक्विंटल6430044004400
नांदगावपिवळाक्विंटल29436844604450
अहमहपूरपिवळाक्विंटल806350045804380
औराद शहाजानीपिवळाक्विंटल78454045614550
उमरगापिवळाक्विंटल3440044004400
पाथरीपिवळाक्विंटल4320043504300
नेर परसोपंतपिवळाक्विंटल152130044653956
राजूरापिवळाक्विंटल23431543154315
टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डहिंगोलीमराठवाडाविदर्भ