Join us

लातूरसह धाराशिवमध्ये सोयाबीनला मिळतोय एवढा भाव, उर्वरित बाजारसमितीत काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 4:19 PM

बहूतांश ठिकाणी हमीभावाहून कमी भाव मिळत आहे.

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये १२ हजार ६३९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी पांढऱ्या सोयाबीनसह पिवळा व हायब्रीड जातीचा सोयाबीन बाजारात दाखल झाला होता.

आज हिंगोलीत ४३४५ रुपये क्विंटलमागे मिळत असून धाराशिवमध्ये ४४२५ रुपये भाव मिळत आहे. लातूर बाजारसमितीत ४४३३ रुपये भाव सुरु असून बहूतांश ठिकाणी हमीभावाहून कमी भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2024
अमरावतीलोकल5493415043544252
चंद्रपुरपिवळा113425043104295
धाराशिव---105442544254425
धुळेहायब्रीड15370042604000
हिंगोलीलोकल1000419045004345
हिंगोलीपिवळा78425043004275
लातूरपिवळा467440144914433
लातूरपांढरा180400046004300
परभणीपिवळा20410042004100
वर्धापिवळा693400044004300
वाशिम---4000416544904360
यवतमाळपिवळा475442745204478
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड