Join us

सोयाबीनला कुठेच मिळेना हमीभावाएवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 8:15 PM

जाणून घ्या आज सोयाबीनला कुठे किती मिळाला दर?

यंदा हंगामाच्या सुरूवातील सोयाबीनला चांगला दर मिळाला. मात्र, एक ते दीड महिन्यानंतर सोयाबीनचे दर खाली आले आणि सध्या हातावर मोजण्याएवढा बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावाएवढा दर सोयाबीनला मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून काही शेतकऱ्यांना मातीमोल दरामध्ये सोयाबीनची विक्री केली आहे. 

दरम्यान, आज बाजारात लोकल, पांढरा, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये दर्यापूर, उमरेड, वाशिम, हिंगणघाट,अकोला, जालना, लातूर, अमरावती आणि उदगीर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये लातूर येथे सर्वांत जास्त ५ हजार ३६४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. हा दर उमरखेड बाजार समितीत मिळाला असून येथे केवळ २४० क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर हमीभावापेक्षा ९०० रूपये प्रतिक्विंटलने कमी आहे. 

आजचे सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/03/2024
लासलगाव---क्विंटल276340144304400
लासलगाव - विंचूर---क्विंटल245300044114350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल37381543004058
माजलगाव---क्विंटल370410044454351
सिन्नर---क्विंटल15420043854350
राहूरी -वांबोरी---क्विंटल14425143254290
संगमनेर---क्विंटल1423642364236
पाचोरा---क्विंटल150433143754351
सिल्लोड---क्विंटल13430043404325
उदगीर---क्विंटल2100450045404520
तुळजापूर---क्विंटल102440044004400
राहता---क्विंटल31430143504325
सोलापूरलोकलक्विंटल4451545154515
अमरावतीलोकलक्विंटल2992425044004325
परभणीलोकलक्विंटल335440045004450
नागपूरलोकलक्विंटल175410042854238
अमळनेरलोकलक्विंटल9410042004200
हिंगोलीलोकलक्विंटल685405044804265
मेहकरलोकलक्विंटल680400044404200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल172345043714351
लातूरपिवळाक्विंटल5364435047004600
जालनापिवळाक्विंटल1392380044254350
अकोलापिवळाक्विंटल3159400044004340
यवतमाळपिवळाक्विंटल340427043554312
आर्वीपिवळाक्विंटल290350043704000
चिखलीपिवळाक्विंटल349405042754165
हिंगणघाटपिवळाक्विंटल2254270045003700
वाशीमपिवळाक्विंटल2400420043804250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300400044004200
उमरेडपिवळाक्विंटल1744380045404250
वर्धापिवळाक्विंटल61420044254350
भोकरपिवळाक्विंटल15425142514251
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल117421043504280
जिंतूरपिवळाक्विंटल68434243654360
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल700401544304305
मलकापूरपिवळाक्विंटल404408044454225
वणीपिवळाक्विंटल242400043204200
सावनेरपिवळाक्विंटल40380042854100
गेवराईपिवळाक्विंटल48430043974350
परतूरपिवळाक्विंटल12430044504300
चांदूर बझारपिवळाक्विंटल170400043004250
दर्यापूरपिवळाक्विंटल1300360044054325
देउळगाव राजापिवळाक्विंटल8400041004100
वरोरापिवळाक्विंटल93380044004100
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल5370037003700
नांदगावपिवळाक्विंटल20199944214350
आंबेजोबाईपिवळाक्विंटल10448145384500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल19405044014380
मंठापिवळाक्विंटल24350044004000
निलंगापिवळाक्विंटल100430045004400
चाकूरपिवळाक्विंटल37420144554361
औराद शहाजानीपिवळाक्विंटल131447145004485
सेनगावपिवळाक्विंटल52390044004200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल592290544204248
उमरखेडपिवळाक्विंटल240460046504620
चिमुरपिवळाक्विंटल70380040003900
काटोलपिवळाक्विंटल176415743114250
सिंदीपिवळाक्विंटल46365042504065
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल886400044504320
सोनपेठपिवळाक्विंटल25442144214421
देवणीपिवळाक्विंटल21455145614556
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारसोयाबीन