Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीन दरांनी ओलांडल्या निच्चांकी मर्यादा! शेतकरी हतबल

सोयाबीन दरांनी ओलांडल्या निच्चांकी मर्यादा! शेतकरी हतबल

Soybeans do not even get a guaranteed price Rates collapsed Farmers worried | सोयाबीन दरांनी ओलांडल्या निच्चांकी मर्यादा! शेतकरी हतबल

सोयाबीन दरांनी ओलांडल्या निच्चांकी मर्यादा! शेतकरी हतबल

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनच्या दरामध्ये मागच्या काही दिवसांपासून घट होताना दिसत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर सोयाबीनला मिळत असून पणन मंडळाच्या माहितीनुसार आज राज्यातील केवळ दोन बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे. तर आज सोयाबीनच्या दराने सर्व निच्चांकी मर्यादा ओलांडल्या आहेत. सध्या काही बाजार समित्यामध्ये ५०० ते ८०० रूपये कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मातीमोल दरात मालाची विक्री करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षाची सोयाबीनही साठवून ठेवली आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये कारंजा, अमरावती, मेहकर, हिंगणघाट, वाशिम, उमरेड बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली होती. तर चोपडा, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर शिऊर बाजार समित्यांमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे अनुक्रमे १, ३ आणि ३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आज गंगाखेड बाजार समितीमध्ये दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर म्हणजे ४ हजार ७०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. येथे केवळ २५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ हजार ७०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. येथे १ हजार ७४० क्विंटल कापसाची आवक झाली होती. येथील किमान दर हा केवळ २ हजार ७०० रूपये क्विंटल एवढा होता. हा दर यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी दर आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल380300045254400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3400042254112
राहूरी -वांबोरी---क्विंटल8433443514342
पाचोरा---क्विंटल100435044254400
कारंजा---क्विंटल1500407544404325
तुळजापूर---क्विंटल70446044604460
राहता---क्विंटल38426543754325
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल54447745764540
अमरावतीलोकलक्विंटल3081425043264288
नागपूरलोकलक्विंटल720410043114258
अमळनेरलोकलक्विंटल10430043004300
कोपरगावलोकलक्विंटल123350043954202
मेहकरलोकलक्विंटल1120380043954000
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल114390045044490
जळकोटपांढराक्विंटल474446547214600
जालनापिवळाक्विंटल836395044004350
मालेगावपिवळाक्विंटल11420043684325
चोपडापिवळाक्विंटल1420142014201
आर्वीपिवळाक्विंटल162350044004000
चिखलीपिवळाक्विंटल670405044004225
हिंगणघाटपिवळाक्विंटल1740270044453700
वाशीमपिवळाक्विंटल1800422544004300
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600405045004250
उमरेडपिवळाक्विंटल2034350045904250
भोकरपिवळाक्विंटल7385038503850
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल124420043504275
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600423044454360
मलकापूरपिवळाक्विंटल520417044354380
जामखेडपिवळाक्विंटल27420044004300
गेवराईपिवळाक्विंटल30410043754250
गंगाखेडपिवळाक्विंटल25465047504700
देउळगाव राजापिवळाक्विंटल33435044004400
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल31400040004000
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल3415041904184
आंबेजोबाईपिवळाक्विंटल40430045204480
औराद शहाजानीपिवळाक्विंटल364447045024486
सेनगावपिवळाक्विंटल86400043514200
बुलढाणापिवळाक्विंटल140400043004150
नेर परसोपंतपिवळाक्विंटल224235044554177
उमरखेडपिवळाक्विंटल50460046504620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल360460046504620
बाभुळगावपिवळाक्विंटल207380043704150
देवणीपिवळाक्विंटल33454145884564

Web Title: Soybeans do not even get a guaranteed price Rates collapsed Farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.