Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soybeans record price of 5500 in Sangli! Know today's market price | सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीनला सांगलीत मिळाला ५ हजार ५०० रुपये विक्रमी दर; जाणून घ्या आजचे बाजारभाव

कांदा आणि सोयाबीनची सध्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये आवक होत असून येत्या काळात कापूसही बाजारात येणार आहे...

कांदा आणि सोयाबीनची सध्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये आवक होत असून येत्या काळात कापूसही बाजारात येणार आहे...

शेअर :

Join us
Join usNext

एकीकडे दसरा, दिवाळीचे सण तोंडावर आलेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांची रब्बीच्या पिकाच्या लागवडीची लगबग सुरू आहे. या सगळ्या गडबगडीत खरिपाच्या पिकाचे पैसे हातात येण्यासाठी अतिवृष्टी अन् दुष्काळाच्या कचाट्यातून वाचलेला शेतमाल बाजारात आणला जात आहे. कांदा आणि सोयाबीनची सध्या राज्यभरातल्या वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये आवक होत असून येत्या काळात कापूसही बाजारात येणार आहे. 

दिवाळीच्या आधी आपल्या मालाला चांगला भाव मिळून चार पैसे हातात येण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल घरातच ठेवला आहे. तर दसऱ्यासाठी आणि रब्बीच्या पेरण्यासाठी पैसा हाती नसल्यामुळे काहीजण खरिपाचा माल बाजारात आणत आहे. पण आज कांदा आणि सोयाबीनला बाजारात किती भाव होता माहितीये का? चला तर जाणून घेऊया. 

सरकारने सोयाबीनला ४६०० रूपये हमीभाव जाहीर केला आहे. तर आज सांगलीतील बाजार समितीमध्ये विक्रमी ५ हजार ५० रूपये सरासरी भाव मिळाला आहे. एकूण ७५ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. यामध्ये सर्वांत कमी ४ हजार ६०० तर सर्वाधिक ५ हजार ५०० रूपये भाव सोयाबीनला मिळाला आहे. दरम्यान, हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

सोयाबीनचे राज्यभरातील सरासरी दर

आज लाल कांद्याला पेन बाजार समितीमध्ये सर्वाधिक ३ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी ४४० क्विंटर लाल कांद्याची आवक झाली होती. तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे अवघा १६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे कमी प्रतीच्या कांद्याला ७०० तर ए-वन कांद्याला २५०० रूपयांपर्यंत दर मिळाला. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/10/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल2056300046044550
जळगाव---क्विंटल32420044504375
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल218400044004200
माजलगाव---क्विंटल11717400045754500
सिल्लोड---क्विंटल134410045004400
कारंजा---क्विंटल8000395045904325
मोर्शी---क्विंटल2000400045154257
राहता---क्विंटल78419345854400
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1019410046254485
सोलापूरलोकलक्विंटल846437546004505
अमरावतीलोकलक्विंटल21951425044504350
सांगलीलोकलक्विंटल75460055005050
चोपडालोकलक्विंटल120435145724472
अमळनेरलोकलक्विंटल40426543504350
हिंगोलीलोकलक्विंटल600420046354417
कोपरगावलोकलक्विंटल550300045204420
मेहकरलोकलक्विंटल840400045804300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल856390045604460
लातूरपिवळाक्विंटल9124440047804700
अकोलापिवळाक्विंटल2108375045004170
यवतमाळपिवळाक्विंटल1944415045904370
मालेगावपिवळाक्विंटल7440145514500
आर्वीपिवळाक्विंटल2591360044804050
चिखलीपिवळाक्विंटल1040380045154158
हिंगणघाटपिवळाक्विंटल15166280046013700
बीडपिवळाक्विंटल566380045154357
वाशीमपिवळाक्विंटल3000427047004500
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल1200445048004650
चाळीसगावपिवळाक्विंटल35380043184280
वर्धापिवळाक्विंटल1523387544504250
भोकरपिवळाक्विंटल1030385345054180
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल269420045004350
जिंतूरपिवळाक्विंटल339430045934500
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2900425046554495
मलकापूरपिवळाक्विंटल1520390545094250
दिग्रसपिवळाक्विंटल995410545004380
परतूरपिवळाक्विंटल860435045504400
दर्यापूरपिवळाक्विंटल8000391046304450
देउळगाव राजापिवळाक्विंटल303380045754300
लोणारपिवळाक्विंटल860425045814415
वरोरापिवळाक्विंटल300405044504150
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल180300043504100
धरणगावपिवळाक्विंटल86437045654495
नांदगावपिवळाक्विंटल63436546304550
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल16414141504141
चाकूरपिवळाक्विंटल363410046194493
औराद शहाजानीपिवळाक्विंटल240421546154415
मुरुमपिवळाक्विंटल685435045754463
उमरगापिवळाक्विंटल26420045604451
बसमतपिवळाक्विंटल1759370046204160
सेनगावपिवळाक्विंटल156420045004300
आष्टी-जालनापिवळाक्विंटल700420046504450
उमरखेडपिवळाक्विंटल260460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल440460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल1735390047054250
भंडारापिवळाक्विंटल7380038003800
काटोलपिवळाक्विंटल1050385045514350
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल2030400044804200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल760415045004350
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल4100355043504000
सोनपेठपिवळाक्विंटल85541004601448

कांद्याचे राज्यभरातील सरासरी दर-

आज लाल कांद्याला पेण बाजार समितीमध्ये सर्वाधिक ३ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या ठिकाणी ४४० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे अवघा १६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. येथे कमी प्रतीच्या कांद्याला ७०० तर ए-वन कांद्याला २५०० रूपयांपर्यंत दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/10/2023
कोल्हापूर---क्विंटल2317100036002200
अकोला---क्विंटल522160025002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल131770025001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10257140028002100
मंचर- वणी---क्विंटल2789270035503125
सातारा---क्विंटल58100028001900
हिंगणा---क्विंटल2180018001800
कराडहालवाक्विंटल198100023002300
सोलापूरलालक्विंटल1031210045001900
बारामतीलालक्विंटल23470028002000
जळगावलालक्विंटल44090022001650
पेनलालक्विंटल264340036003400
साक्रीलालक्विंटल4135150035003250
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल390100048002900
पुणेलोकलक्विंटल6865120030002100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल137170024002200
पुणे-मोशीलोकलक्विंटल41870027001700
मंगळवेढालोकलक्विंटल4980026002000
कामठीलोकलक्विंटल7200030002500
कल्याणनं. १क्विंटल3200025002250
सोलापूरपांढराक्विंटल40220045002100
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2659450038002700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500065031492750
नाशिकउन्हाळीक्विंटल119880035002800
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1590100131082750
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7850110031002900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000070030802725
सिन्नरउन्हाळीक्विंटल149050030012500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल417100029502600
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल237830035002300
कळवणउन्हाळीक्विंटल19400100035602601
संगमनेरउन्हाळीक्विंटल158550035112005
चांदवडउन्हाळीक्विंटल6000190034192650
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल1245950041003100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल12600130033612850
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3420100032002750
वैजापूरउन्हाळीक्विंटल718105037002500
देवळाउन्हाळीक्विंटल855035032002800
उमराणेउन्हाळीक्विंटल13500101131602550
नामपूरउन्हाळीक्विंटल1727630031902800
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल933730033052700

Web Title: Soybeans record price of 5500 in Sangli! Know today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.