Lokmat Agro >बाजारहाट > Soyben Bajar Bhav : सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyben Bajar Bhav : सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyben Bajar Bhav : Highest arrival of soybeans in Jalna market; Read the price in detail | Soyben Bajar Bhav : सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Soyben Bajar Bhav : सोयाबीनची सर्वाधिक आवक जालना बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soyben Bajar Bhav)

राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर (Soyben Bajar Bhav)

शेअर :

Join us
Join usNext

Soyben Bajar Bhav :

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (४ ऑक्टोबर) रोजी बाजारातसोयाबीनची आवक ६१ हजार ०७४  क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २२२ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

जालना बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली १८ हजार ९३ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटल  मिळाला. तर कमीत कमी दर ३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये किती आवक झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/10/2024
जळगाव---क्विंटल81401143504011
शहादा---क्विंटल5432543254325
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल103360044224011
नंदूरबार---क्विंटल6418641864186
राहूरी -वांबोरी---क्विंटल101350043003900
सिल्लोड---क्विंटल16370041003900
उदगीर---क्विंटल2500450045504525
परळी-वैजनाथ---क्विंटल1178350045154476
कन्न्ड---क्विंटल14330041503725
मुदखेड---क्विंटल12420044004300
तुळजापूर---क्विंटल265430043004300
मालेगाव (वाशिम)---क्विंटल170410046004350
सोलापूरलोकलक्विंटल519370044954255
अमरावतीलोकलक्विंटल4230440045104455
सांगलीलोकलक्विंटल125490053005100
हिंगोलीलोकलक्विंटल800424246414441
कोपरगावलोकलक्विंटल100400042504090
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल305280044854391
लातूरपिवळाक्विंटल11319443045024480
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल73440045004451
जालनापिवळाक्विंटल18093310044004200
अकोलापिवळाक्विंटल1910410046504400
यवतमाळपिवळाक्विंटल601390544004152
चिखलीपिवळाक्विंटल235410044504275
बीडपिवळाक्विंटल683321043603958
वाशीमपिवळाक्विंटल3000347545404301
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300375546504150
पैठणपिवळाक्विंटल13390041513981
भोकरपिवळाक्विंटल32360044404020
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल115432543754350
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1350410544304270
मलकापूरपिवळाक्विंटल4425282544803500
दिग्रसपिवळाक्विंटल300406043504200
वणीपिवळाक्विंटल766371545254200
सावनेरपिवळाक्विंटल13368041654000
जामखेडपिवळाक्विंटल456400043004150
गेवराईपिवळाक्विंटल488310041513700
गंगाखेडपिवळाक्विंटल30450046504550
देउळगाव राजापिवळाक्विंटल300300044004000
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल24350035003500
धरणगावपिवळाक्विंटल85350044504200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल70340144504100
औराद शहाजानीपिवळाक्विंटल387330044903895
किनवटपिवळाक्विंटल9440044504430
मुखेडपिवळाक्विंटल66460046254600
मुरुमपिवळाक्विंटल947425043754320
सेनगावपिवळाक्विंटल86410045004250
बुलढाणापिवळाक्विंटल350350042003800
सिंदखेड राजापिवळाक्विंटल2845460046304620
उमरखेडपिवळाक्विंटल50460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल260460047004650
बाभुळगावपिवळाक्विंटल830380045054350
काटोलपिवळाक्विंटल65380143754190

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन मंडळ)

Web Title: Soyben Bajar Bhav : Highest arrival of soybeans in Jalna market; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.