Lokmat Agro >बाजारहाट > Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर

Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर

Soybena Bajar Bhav : Guarantee lost in the market; Read what the price of soybeans is getting today | Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर

Soybena Bajar Bhav : बाजारात हमीभाव हरवला; वाचा आज काय मिळतोय सोयाबीनला दर

राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. 

राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. 

पिवळ्या सोयाबीनला आज सरासरी ३८०० ते ४२०० असा दर मिळाला. तर हायब्रिड वाणाच्या सोयाबीनला ३८५० रुपये प्रती क्विंटल, लोकल ३८०० - ४१००, नं.१ - ४२००, नं.२ - ४२००, पांढरी ४२५१ असा दर मिळाला. सर्वाधिक आवकेच्या अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी ४००० तर सरासरी ४२०० दर मिळाला. 

यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्याच्या मुख्य बाजारपेठा असलेल्या अमरावती बाजारात सोयाबीनला ३९६२, बुलढाणा ३८२५, जिंतुर ४१००, पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी ४१३५ असा दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2024
जळगाव---क्विंटल510300043004125
सिन्नर---क्विंटल36350042704100
कारंजा---क्विंटल10500386042904110
धुळेहायब्रीडक्विंटल116310542003850
सोलापूरलोकलक्विंटल368400543354150
अमरावतीलोकलक्विंटल14091380041253962
सांगलीलोकलक्विंटल100489252005046
नागपूरलोकलक्विंटल1422410041704153
मेहकरलोकलक्विंटल2140350044154300
ताडकळसनं. १क्विंटल645350044004200
कर्जत (अहमहदनगर)नं. २क्विंटल5420042004200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल396345143504251
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल341410043514251
अकोलापिवळाक्विंटल4996400044504200
पैठणपिवळाक्विंटल16388040913971
चाळीसगावपिवळाक्विंटल50370041004061
भोकरपिवळाक्विंटल146383042614045
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल410400042504125
जिंतूरपिवळाक्विंटल408390042664100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3800334543253835
दिग्रसपिवळाक्विंटल350390043504090
सावनेरपिवळाक्विंटल211330042254000
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल3250041404135
गंगाखेडपिवळाक्विंटल201430044504400
देउळगाव राजापिवळाक्विंटल150300042554000
धरणगावपिवळाक्विंटल61350041004090
नांदगावपिवळाक्विंटल20408541754150
उमरगापिवळाक्विंटल121370041403867
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल355350043004000
बुलढाणापिवळाक्विंटल600350041503825
चिमुरपिवळाक्विंटल100400042004100
राजूरापिवळाक्विंटल134377041453985
काटोलपिवळाक्विंटल838300042604050
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल2160360042304100
सोनपेठपिवळाक्विंटल265360043154175
देवणीपिवळाक्विंटल162380143004050

Web Title: Soybena Bajar Bhav : Guarantee lost in the market; Read what the price of soybeans is getting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.