Join us

कापसाची आवक वाढली, कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 17, 2024 2:00 PM

लोकलसह मध्यम स्टेपल, एच-४ मध्यम स्टेपल जातीच्या कापसाची आवक होत आहे.

राज्यात कापसाची मोठी आवक होत असून मागील चार दिवसांपासून लोकलसह मध्यम स्टेपल, एच-४ मध्यम स्टेपल जातीच्या कापसाची आवक झाली. नागपूर बाजारसमितीत शनिवारी ३५०० क्विंटल कापसाची आवक झाली. क्विंटलमागे ७३५० रुपये भाव मिळाला.

छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत मध्यम स्टेपल जातीच्या २११ क्विंटल कापसाची आवक झाली. सर्वसाधारण ७१०० रुपये भाव मिळत असून जास्तीत जास्त ७३०० रुपये भाव मिळत आहे.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
16/03/2024
अकोलालोकल17774507765
अमरावती---8470007250
बुलढाणालोकल260070007800
चंद्रपुरलोकल255263507000
छत्रपती संभाजीनगरमध्यम स्टेपल20669007150
जळगावमध्यम स्टेपल57463506760
नागपूर---350073007350
नागपूरलोकल56567837233
नागपूरएच-४ - मध्यम स्टेपल73270007250
नांदेडमध्यम स्टेपल3174007500
वर्धा---115561007000
वर्धामध्यम स्टेपल220065007700
यवतमाळएच-४ - मध्यम स्टेपल75769507350
यवतमाळए.के.एच. ४ - मध्यम स्टेपल24666207500
टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्ड