Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात हरभऱ्याची आवक वाढती, मेक्सिकन चण्याला मिळतोय असा बाजारभाव

राज्यात हरभऱ्याची आवक वाढती, मेक्सिकन चण्याला मिळतोय असा बाजारभाव

The arrival of gram in the state is increasing, the market price of Mexican chickpea is getting higher | राज्यात हरभऱ्याची आवक वाढती, मेक्सिकन चण्याला मिळतोय असा बाजारभाव

राज्यात हरभऱ्याची आवक वाढती, मेक्सिकन चण्याला मिळतोय असा बाजारभाव

आज काबुली चण्यासह लोकल, लाल, चाफा, नं १, हायब्रीड जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली.

आज काबुली चण्यासह लोकल, लाल, चाफा, नं १, हायब्रीड जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या नवा हरभरा येत असून बाजारसमित्यांमध्ये आज २१ हजार ८५७ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. आज काबुली चण्यासह लोकल, लाल, चाफा, नं १, हायब्रीड जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक झाली.  अमरावती बाजारसमितीत १२,८८९ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असून कमीत कमी ५०५० रुपये तर सर्वसाधारण ५५७५ रुपयांचा भाव मिळाला.

हरभऱ्याची सध्या विक्रमी आवक होत असून मागील ४ दिवसांपासून विविध बाजार समितीमध्ये १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. जळगावमध्ये काबुली चण्याला साधारण ६२०० रुपये भाव मिळाला.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत हरभऱ्याला काय भाव मिळाला...

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
11/03/2024
अमरावतीलोकल1288950505575
बुलढाणालोकल47048005200
धाराशिवकाट्या6554005500
धाराशिवलाल8740015050
धुळेलाल6959056665
हिंगोली---80051505325
हिंगोलीलाल6954005450
जळगावनं. १1062006200
जळगावहायब्रीड4748804920
जळगावचाफा4564506500
जळगावलाल2375007800
जळगावकाबुली5362006200
जालनालोकल5450005100
लातूरलाल26955305672
नाशिकलोकल4940005050
परभणीलोकल5942015000
परभणीलाल3051515151
पुणे---3963006850
सोलापूरलोकल7753005675
ठाणेहायब्रीड358006000
वाशिम---600050005250
यवतमाळलाल65054005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)21857

Web Title: The arrival of gram in the state is increasing, the market price of Mexican chickpea is getting higher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.