Join us

टोकाला गेलेले तुरीचे दर खाली उतरले! पाहा आज किती मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 8:03 PM

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

यंदाचा हंगाम तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी समाधानकारक होता. कारण मागच्या दोन महिन्यांत तुरीचे दर हे ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान होते. तर अनेक बाजार समित्यांमध्ये १० हजार रूपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त दर मिळाला असून हा उच्चांकी दर १० हजार ४०० रूपयांपर्यंत पोहोचला होता. सध्या तुरीचे हे दर आता खाली उतरले असून प्रतिक्विंटल ७ हजार ते १० हजारांच्या मध्ये आहेत. तर बहुतांश बाजार समित्यांमध्ये ९ हजारांपेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, नं.१, पांढरा या तुरीची आवक झाली होती. जालना, पुलगाव, मलकापूर, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, अकोला, रिसोड, कारंजा या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये सर्वांत जास्त आवक ही अमरावती बाजार समितीमध्ये ५ हजार ४०० क्विंटलची झाली आहे. आजच्या  दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा १० हजार २३५ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. हा दर औराज शहाजानी या बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे केवळ ५२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

आज अंबड-वडीगोद्री बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार १०१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ ९३ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर आजचे सरासरी दर हे ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान होते.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/03/2024
लासलगाव---क्विंटल5700092018501
दोंडाईचा---क्विंटल24820090008600
भोकर---क्विंटल11800094608730
कारंजा---क्विंटल16008900103009750
रिसोड---क्विंटल13159230104309800
कुर्डवाडी---क्विंटल1820082008200
मोर्शी---क्विंटल6009500101609830
राहता---क्विंटल2830083008300
हिंगोलीगज्जरक्विंटल20096501045010050
मुरुमगज्जरक्विंटल1629701102029951
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1760185018000
सोलापूरलालक्विंटल7862097009405
जालनालालक्विंटल144640096008400
अकोलालालक्विंटल15618200105409400
अमरावतीलालक्विंटल54009500102259862
धुळेलालक्विंटल16700091758700
यवतमाळलालक्विंटल2409200101059652
मालेगावलालक्विंटल27589995939400
आर्वीलालक्विंटल6408900100459750
चिखलीलालक्विंटल3108800102619531
नागपूरलालक्विंटल205790001047010103
हिंगणघाटलालक्विंटल31148000107259000
अमळनेरलालक्विंटल30850089658965
पाचोरालालक्विंटल80939096119511
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल109940099009650
मलकापूरलालक्विंटल187590001060010030
सावनेरलालक्विंटल8259025100009700
कोपरगावलालक्विंटल3880088008800
रावेरलालक्विंटल11808090108660
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल8590189806501
चांदूर बझारलालक्विंटल6209350104109725
मेहकरलालक्विंटल510850099109500
वरोरालालक्विंटल82600096108800
वरोरा-शेगावलालक्विंटल3800090008500
वरोरा-खांबाडालालक्विंटल33835090008700
नांदगावलालक्विंटल12580094019250
दौंड-पाटसलालक्विंटल1850085008500
निलंगालालक्विंटल2798001020010000
चाकूरलालक्विंटल1798001026110091
औराद शहाजानीलालक्विंटल52100701040010235
सेनगावलालक्विंटल58910095009300
नेर परसोपंतलालक्विंटल156600097209047
भंडारालालक्विंटल12880090008850
पुलगावलालक्विंटल12959130102519550
दुधणीलालक्विंटल7569200104909850
वर्धालोकलक्विंटल1179350100009825
काटोललोकलक्विंटल345864098319450
पाथर्डीनं. १क्विंटल10890096009300
जालनापांढराक्विंटल1156600098369300
माजलगावपांढराक्विंटल1748000100119800
पाचोरापांढराक्विंटल40900092639121
करमाळापांढराक्विंटल15980099009800
गेवराईपांढराक्विंटल120710098469000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल93600094816101
देउळगाव राजापांढराक्विंटल15700097009000
औराद शहाजानीपांढराक्विंटल107100011033510168
पाथरीपांढराक्विंटल20705196008550
देवळापांढराक्विंटल1809587008195
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड