Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात या बाजारसमितीत आज सोयाबीनची सर्वाधिक आवक, जाणून घ्या..

राज्यात या बाजारसमितीत आज सोयाबीनची सर्वाधिक आवक, जाणून घ्या..

The highest arrival of soybeans in this market committee in the state today, know.. | राज्यात या बाजारसमितीत आज सोयाबीनची सर्वाधिक आवक, जाणून घ्या..

राज्यात या बाजारसमितीत आज सोयाबीनची सर्वाधिक आवक, जाणून घ्या..

बाजारात मिळणारा पडता भाव यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

बाजारात मिळणारा पडता भाव यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात झालेली घट आणि बाजारात मिळणारा पडता भाव यामुळे फटका बसला असून, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील वर्षीपासून सोयाबीनच्या भावात ७० टक्के घट झाली आहे. आज सकाळच्या सत्रात राज्यात ९३९१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. वाशिम बाजारसमितीत ३००० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांना ४६४५ रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. तर अमरावती मध्ये २४६७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी साधारण भाव ४५९९ ते ४६४९ रुपयांचा भाव मिळाला.

उर्वरित बाजारसमितीमध्ये काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2024
अहमदनगर---47430045014400
अमरावतीलोकल2467455046494599
बुलढाणापिवळा612410044504225
छत्रपती संभाजीनगर---17300044513726
धाराशिव---60460046004600
धाराशिवपिवळा5450045014500
धुळेहायब्रीड3264526452645
हिंगोलीपिवळा139436045754468
जालनापिवळा3430046004500
लातूरपिवळा295463046644647
नागपूरलोकल451420046424532
नागपूरपिवळा950420047604500
नांदेडपिवळा48432545034414
नाशिक---408300045864400
परभणीपिवळा260447545224500
सांगलीलोकल90460047004650
सांगलीपिवळा23472048604810
सोलापूर---162455046004550
सोलापूरलोकल13469546954695
वर्धापिवळा183410045004400
वाशिम---3000427047704645
यवतमाळपिवळा155448046404585
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9391

Web Title: The highest arrival of soybeans in this market committee in the state today, know..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.