Lokmat Agro >बाजारहाट > बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव?

बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव?

The highest price for bold type gram today, what is the price going on in other places? | बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव?

बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव?

राज्यात आज जळगावमध्ये चाफा, नं १, काबूली चण्यासह बोल्ड जातीचा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता.

राज्यात आज जळगावमध्ये चाफा, नं १, काबूली चण्यासह बोल्ड जातीचा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून लाल, काट्या, चाफा जातींसह काबूली, बोल्ड जातींच्या हरभऱ्याची आवक झाली. शेतकऱ्यांनी विविध बाजारसमित्यांमध्ये एकूण १६ हजार ७९ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला होता.

राज्यात आज जळगावमध्ये चाफा, नं १, काबूली चण्यासह बोल्ड जातीचा हरभराबाजारपेठेत दाखल झाला होता. बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर मिळत असून क्विंटलमागे ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला आहे.

लातूरच्या लाल हरभऱ्याला सर्वसाधारण ५५०० रुपये भाव मिळत आहे. दोन दिवसांपासून लातूरमध्ये साधारण दर ५५०० ते ५८०० असाच राहिला आहे. धुळे बाजारसमितीत हरभऱ्याला ६८७५ रुपयांचा भाव मिळाला असून धाराशिवच्या काट्या जातीच्या हरभऱ्याला ५६०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला. तर लाल हरभऱ्याला साधारण ५८०० रुपये भाव होता.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय दर?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
16/03/2024
अहमदनगरलाल754005400
अमरावतीलोकल780255005800
बुलढाणालोकल5250005300
चंद्रपुरलाल5053005350
धाराशिवकाट्या7554005600
धाराशिवलाल9952005800
धुळेलाल25063056875
हिंगोली---55052105440
हिंगोलीलाल9653505475
जळगावनं. १6162006300
जळगावचाफा11754285553
जळगावकाबुली9162006200
जळगावबोल्ड1872007200
जालनालोकल1652005300
लातूरलाल11054005500
नागपूरलोकल549750005423
नांदेड---3353915424
परभणीलाल10054005526
पुणे---4160006600
साताराचाफा5057005800
सोलापूरलोकल8654005750
वर्धालोकल40844555195
वाशिमचाफा6052505300
यवतमाळलाल41054005450

Web Title: The highest price for bold type gram today, what is the price going on in other places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.