Join us

नंदूरबारमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक भाव, उर्वरित बाजारसमितीत कसा मिळतोय बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:36 PM

कुठल्या हरभऱ्याला काय मिळतोय भाव? जाणून घ्या..

राज्यात हरभऱ्याची आवक वाढली असून लाल, काट्या, गरडा जातींसह काबूली, बोल्ड जातींच्या हरभऱ्याची आवक झाली. लोकल हरभऱ्यासह हायब्रीड हरभराही आज बाजारपेठेत आला होता. शेतकऱ्यांनी विविध बाजारसमित्यांमध्ये एकूण १५ हजार १४३ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आणला होता.

राज्यात आज नंदूरबारमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे. अकोल्यात लाल, व लोकल हरलऱ्याला इथे सर्वाधिक भाव मिळत असून  वाशिमच्या  हरभऱ्याला सर्वसाधारण ५७५० रुपये भाव मिळत आहे. 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2024
अहमदनगर---4577658005790
अहमदनगरलाल8550057005700
अकोलालोकल2931531361235838
अकोलाकाबुली16640088007600
अमरावतीलोकल3738570060005850
बीडलोकल22510051585138
बुलढाणालोकल12500056005400
बुलढाणाचाफा273520059515575
धाराशिवगरडा4560057015600
धाराशिवकाट्या20585058505850
धुळेलाल8550057355630
हिंगोलीलाल50500050005000
जळगाव---10450054515401
जळगावचाफा1042570057505750
जळगावकाबुली10752575257525
मंबईलोकल1379580085007500
नागपूरलोकल280540059015650
नांदेड---2570057005700
नंदुरबार---500750080527801
नाशिकलोकल21435357385008
परभणीलोकल3565757005657
परभणीलाल37550058505600
पुणे---44650075007000
सोलापूरलोकल19550059505900
सोलापूरगरडा18580560005940
वाशिम---2200546060805825
वाशिमचाफा2400557564006000
यवतमाळचाफा42500058655583
यवतमाळलाल50540055005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)15143
टॅग्स :हरभरामार्केट यार्ड