Lokmat Agro >बाजारहाट > फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

The market price of flowers will increase; These are today's agriculture produce market prices | फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

फुलं खाणार भाव; शेतमालाचे बाजारभाव राज्यात आज असे आहेत

आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधले कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यांसह मुख्य शेतमालाचे दर असे होते.

आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधले कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यांसह मुख्य शेतमालाचे दर असे होते.

शेअर :

Join us
Join usNext

लवकरच येऊ घातलेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढती राहणार असून बाजारही वधारत असल्याचे  चित्र आहे. गणपतीच्या काळात मुंबईसारख्या महानगरात फुलांची मागणी वाढती असते, त्यामुळे फुलांचे भाव वधारतात. दादर येथील फूलबाजारात आज १२ सप्टेंबर रोजी गुलाब फुलांचा एक गुच्छ ५० रुपये ते १०० रुपये असा विकला जात होता. फुलाचे होलसेल व्यापारी असलेले रशिद यांनी सांगितले की येणाऱ्या काळात गणेशोत्सवाच्या दरम्यान हे  भाव असून वाढणार आहेत. तसे झाल्यास फुल उत्पादक शेतकऱ्यांना या काळात चांगले दर मिळण्याची शक्यता आहे.

यंंदाच्या मोसमात पाऊस कमी पडल्याने प्रमुख फुल उत्पादक असलेल्या मुंबई, पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी फुलांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी होते, त्यांची फुले सध्या बाजारात भाव खाताना दिसून येत आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज दिनांक १२ सप्टेंबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव यासह प्रमुख शेतमालाचे दर पुढील प्रमाणे होते.

शेतमालाचे नावबाजार समितीपरिमाणआवक (क्वि.)

कमीत

कमी (रु.)

जास्तीत

जास्त (रु.)

सरासरी

दर (रु.)

बाजरीपुणेक्विंटल348320034003300
बाजरीमुंबईक्विंटल99260042003500
साबुदाणामुंबईक्विंटल727640077007200
गहूपुणेक्विंटल425420055004850
गहूनागपूरक्विंटल200242225422512
गहूनागपूरक्विंटल261300032003150
गहूमुंबईक्विंटल8549260060004300
गहूपरतूरक्विंटल11230026502500
ज्वारीपुणेक्विंटल646540060005700
ज्वारीमुंबईक्विंटल1958330058004900
मकापुणेक्विंटल4260027002650
मकानागपूरक्विंटल10190022002125
मकामुंबईक्विंटल252260042003800
नाचणी/ नागलीपुणेक्विंटल4420043004250
तांदूळपुणेक्विंटल381300035003250
तांदूळपुणेक्विंटल346200120009100
तांदूळपुणेक्विंटल641440067005550
तांदूळनागपूरक्विंटल6280030002950
तांदूळनागपूरक्विंटल10500052005150
तांदूळनागपूरक्विंटल10320035003425
तांदूळमुंबईक्विंटल350480001100010000
तांदूळमुंबईक्विंटल23921280080005400
चवळी बीमुंबईक्विंटल2886800100009000
हरभरापुणेक्विंटल37600066006300
हरभरानागपूरक्विंटल93540060215866
हरभरामुंबईक्विंटल981550068006200
हरभरा डाळमुंबईक्विंटल1410600070006500
मसूरपुणेक्विंटल36680072007000
मसूरमुंबईक्विंटल96630075007200
मसूर डाळमुंबईक्विंटल156680077007400
मूगपुणेक्विंटल34900098009400
मूगनागपूरक्विंटल10720074007350
मूगमुंबईक्विंटल58380001250011000
मूग डाळमुंबईक्विंटल238080001280011300
तूरनागपूरक्विंटल64103001150011200
तूर डाळमुंबईक्विंटल225595001450013000
उडीदपुणेक्विंटल590001110010050
उडीदमुंबईक्विंटल9685001100010000
उडीद डाळमुंबईक्विंटल109580001250011500
वाटाणापुणेक्विंटल37820090008600
वाटाणामुंबईक्विंटल918530085007800
भुईमुग शेंग (सुकी)नागपूरक्विंटल70400050004750
शेंगदाणेपुणेक्विंटल613116001200011800
शेंगदाणेमुंबईक्विंटल671100001300012000
सोयाबिननागपूरक्विंटल204435050004838
गुळपुणेक्विंटल230351136153563
गुळपुणेक्विंटल325362538153720
अननसपुणेक्विंटल95100030002000
अंजीरपुणेक्विंटल2400080006000
चिकुपुणेक्विंटल120100046002800
डाळींबपंढरपूरक्विंटल731200160006000
द्राक्षपुणेक्विंटल14000150009500
कलिंगडपुणेक्विंटल331100020001500
केळीपुणेक्विंटल1680016001200
लिंबूपुणेक्विंटल2484001400900
लिंबूनागपूरक्विंटल10400050004750
मोसंबीपुणेक्विंटल377250060004200
पपईपुणेक्विंटल455100026001800
पेअरपुणेक्विंटल35400080006000
पेरुपुणेक्विंटल464100035002200
प्लमपुणेक्विंटल83000100006500
सफरचंदपुणेक्विंटल6603000110007000
संत्रीपुणेक्विंटल303300070005000
आवळापुणेक्विंटल3250030002700
शहाळेपुणेक्विंटल12003001100700
आलेपुणेक्विंटल3954000126008300
आलेरत्नागिरीक्विंटल277000120009000
आंबट चुकापुणेनग62051510
अर्वीपुणेक्विंटल11100035002250
बटाटापुणेक्विंटल5836120018001500
बीटपुणेक्विंटल17670015001100
बीटनागपूरक्विंटल150150018001725
बीटरत्नागिरीक्विंटल18100020001500
भेडीपुणेक्विंटल276140030002200
भेडीनागपूरक्विंटल100100012001150
भेडीरत्नागिरीक्विंटल18150020001800
भोपळापुणेक्विंटल1766001200900
दुधी भोपळापुणेक्विंटल27760014001000
दुधी भोपळानागपूरक्विंटल3507001000925
चवळी (शेंगा)पुणेक्विंटल14100025001750
चवळी (शेंगा)नागपूरक्विंटल20120015001425
चवळी (पाला)पुणेनग1750486
ढेमसेपुणेक्विंटल8150030002250
फ्लॉवरपुणेक्विंटल54760015001050
गाजरपुणेक्विंटल590100025001750
गाजरनागपूरक्विंटल350150018001725
गवारपुणेक्विंटल153200040003000
गवारनागपूरक्विंटल90300035003350
गवाररत्नागिरीक्विंटल21200030002500
घेवडापुणेक्विंटल193100040002500
घेवडारत्नागिरीक्विंटल21100020001500
घोसाळी (भाजी)पुणेक्विंटल65100025001750
कढिपत्तापुणेक्विंटल32150030002250
काकडीपुणेक्विंटल41550016001050
काकडीनागपूरक्विंटल200150017001650
कांदापुणेक्विंटल1232190023001600
कांदा पातपुणेनग139003106
कारलीपुणेक्विंटल24060030001800
कारलीनागपूरक्विंटल100100015001325
कोबीपुणेक्विंटल5706001000800
कोबीरत्नागिरीक्विंटल205001000700
कोहळापुणेक्विंटल176100020001500
कोहळानागपूरक्विंटल15080012001025
कोथिंबिरपुणेनग10422561410
कोथिंबिरनागपूरक्विंटल400200040003500
कोथिंबिररत्नागिरीनग4500100012001100
लसूणपुणेक्विंटल114290001600012500
मका (कणीस)पुणेक्विंटल45850015001000
मका (कणीस)नागपूरक्विंटल70100015001325
मेथी भाजीपुणेनग2134061510
ढोवळी मिरचीपुणेक्विंटल513100025001750
ढोवळी मिरचीनागपूरक्विंटल150200030002750
ढोवळी मिरचीरत्नागिरीक्विंटल22150025002000
मुळापुणेनग14546129
पडवळपुणेक्विंटल1480030001900
पालकपुणेनग16500486
पालकनागपूरक्विंटल10080012001025
पपई (भाजी)नागपूरक्विंटल20120015001325
परवरपुणेक्विंटल91200035002750
पावटा (भाजी)पुणेक्विंटल83200040003000
पुदिनापुणेनग13600253
राजगिरापुणेनग3700576
रताळीपुणेक्विंटल19300035003250
सॅलडपुणेक्विंटल150020001250
शेपूपुणेनग15350486
शेवगापुणेक्विंटल225200040003000
दोडका (शिराळी)पुणेक्विंटल19880030001900
सुरणपुणेक्विंटल20100025001750
टोमॅटोपुणेक्विंटल27012001000600
टोमॅटोनागपूरक्विंटल500150017001650
टोमॅटोनागपूरक्विंटल500100015001325
टोमॅटोरत्नागिरीक्विंटल26500800700
तोंडलीपुणेक्विंटल42100035002250
तोंडलीनागपूरक्विंटल2008001000950
मटारपुणेक्विंटल187400060005000
वाल भाजीनागपूरक्विंटल80200040003500
वाल पापडीपुणेक्विंटल7100040002500
वालवडपुणेक्विंटल55100040002500
वांगीपुणेक्विंटल36180020001400
वांगीनागपूरक्विंटल150100012001150
वांगीरत्नागिरीक्विंटल205001000800
धनेपुणेक्विंटल380001250010250
मेथीनागपूरक्विंटल40100012001150
मिरची (हिरवी)पुणेक्विंटल944100035002250
मिरची (हिरवी)रत्नागिरीक्विंटल19200030002500
ढोबळी मिरची (पिवळी)पुणेक्विंटल10500080006500
आईसबर्गपुणेक्विंटल9150060003750
ब्रोकोलीपुणेक्विंटल8500070006000
चायना कोबीपुणेक्विंटल1250030002750
अवाकाडोपुणेक्विंटल4700080007500
बेबी कॉर्नपुणेक्विंटल3400060005000
झुचीनीपुणेक्विंटल4200030002500
चायनिझ लसूणपुणेक्विंटल1500070006000

Web Title: The market price of flowers will increase; These are today's agriculture produce market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.